कसोटी क्रिकेटमध्ये एका षटकात सर्वाधिक धावा देणारे दोन गोलंदाज, नावं ऐकून व्हाल थक्क

कसोटी सामन्यात फलंदाजांची खरी परीक्षा असते म्हणून कसोटीला क्रिकेटचा खरा प्रकार मानलं जातं. कसोटी सामन्यात फलंदाजांनी अनेकदा मोठे डाव तासनतास खेळपट्टीवर टिकून खेळले आहेत आणि गोलंदाजांनी देखील उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे. कसोटी सामन्यात बऱ्याचदा फलंदाज आक्रमक फलंदाजी करत नाही, त्यामुळे गोलंदाजांचा इकॉनॉमी रेट जास्ती नसतो. पण, असेही काही फलंदाज आहेत, ज्यांनी कसोटीत आक्रमक फलंदाजी केली … कसोटी क्रिकेटमध्ये एका षटकात सर्वाधिक धावा देणारे दोन गोलंदाज, नावं ऐकून व्हाल थक्क वाचन सुरू ठेवा