fbpx
Thursday, April 22, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जूलै महिन्यात जन्माला या, टीम इंडियाचा कर्णधार बना!

July 10, 2020
in टॉप बातम्या, क्रिकेट
0

भारतीय क्रिकेट आणि जुलै महिना यांच्यामध्ये एक खास नाते आहे. भारतीय क्रिकेट संघाचे तीन दिग्गज सुनिल गावसकर, सौरव गांगुली आणि एमएस धोनी यांचा जन्म जुलै महिन्यातलाच.

एमएस धोनी ७ जुलै, सौरव गांगुली ८ जुलै आणि सुनिल गावसकर १० जुलै अशा या तीन दिग्गजांच्या जन्मतारखा.

पुढे या तीनही दिग्गजांनी भारतीय संघाचे कर्णधार पद यशस्वीपणे संभाळले होते.

याचाच धागा पकडत भारताच्या माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने  २०१८मध्ये एक मजेशीर ट्वीट केले होते.

“७ जुलै-एमएस धोनी, ८ जुलै-सौरव गांगुली, ९ जुलै-?, 10 जुलै-सुनिल गावस्कर. ९ तारखेला कोण? कुठेतरी भारताचा भविष्यातील कर्णधार आज आपला वाढदिवस साजरा करत असेल.” असे सेहवागने ट्विटमध्ये म्हटले होते.

July 7th- MS Dhoni
July 8th- Sourav Ganguly
July 9th- ?
July 10th- Sunil Gavaskar
The missing 9th. Somewhere, a future India captain and icon will be born or celebrating his birthday today.#JulyMePaidaHoJaaoCaptainBanJaao

— Virender Sehwag (@virendersehwag) July 9, 2018

जुलै में पैदा हो जाओ, कॅप्टन बन जाओ, हा हॅशटॅग वापरत सेहवागने केलेले ट्वीट त्यावेळी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले होते.


Previous Post

सचिन म्हणतो; त्यांना वयाच्या १३व्या वर्षी पाहिले, तेव्हा विश्वास बसत नव्हता!

Next Post

गांगुलीने टीम इंडियाचा वॉटर बॉय बनण्यास दिला होता नकार, पुढे…

Related Posts

Photo Courtesy: Twitter/ICC
टॉप बातम्या

शारजातील सचिनच्या ‘त्या’ वादळी खेळीवेळीची आयसीसी वनडे क्रमवारी

April 22, 2021
Photo Courtesy: Twitter/ICC
टॉप बातम्या

सचिन जेव्हा शारजात शानदार खेळला तेव्हा त्याचा सीव्ही कसा होता?

April 22, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

आठ वर्षात जमले नाही ते धोनीने आयपीएलच्या यंदाच्या हंगामात केले, पाहा चक्रावून टाकणार रेकॉर्ड

April 22, 2021
Photo Courtesy: Facebook/IPL
IPL

मुंबई इंडियन्ससाठी आनंदाची बातमी! कोरोनातून सावरल्याने ‘हा’ सदस्य करणार पुनरागमन

April 22, 2021
Photo Courtesy: Twitter/@sportzhustle
IPL

आयपीएल २०२१ चा भावूक क्षण! रैनाने धरले भज्जीचे पाय, पाहा व्हिडिओ

April 22, 2021
Photo Courtesy: Twitter/@IPL
IPL

व्हिडिओ : वाईड म्हणून सोडला चेंडू आणि पायामागून झाला बोल्ड, रसेल झाला अजब पद्धतीने बाद

April 22, 2021
Next Post

गांगुलीने टीम इंडियाचा वॉटर बॉय बनण्यास दिला होता नकार, पुढे...

एकेवेळी होते टी२० संघाचे देशाचे कर्णधार, आज कोणाला आठवतही नाही त्यांचे नाव

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री पडली जसप्रीत बुमराच्या प्रेमात?

Please login to join discussion
ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.