fbpx
Tuesday, April 20, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दुबई पोहोचल्यानंतर सीएसकेच्या खेळाडूंनी ही गोष्ट केल्याने झाली कोरोनाची लागण?

August 30, 2020
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
0

मुंबई । आयपीएल सुरू होण्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्जला धक्का बसला आहे.  शुक्रवारी वेगवान गोलंदाज दीपक चहरसह संघातील इतर 13 सदस्य कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. त्यानंतर शनिवारी मिळालेल्या वृत्तानुसार संघाचा आणखी एक सदस्य ऋतुराज गायकवाडही कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे.

सीएसके संघासाठी एकही चांगली बातमी मागील काही दिसतात आलेली नाही. जर परिस्थिती अशीच राहिली तर इतर खेळाडूंवरही परिणाम होऊ शकतो. त्यानंतर आयपीएलवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकतो. इतकेच नव्हे तर चेन्नई सुपर किंग्जचा स्फोटक फलंदाज सुरेश रैना युएईहून भारतात परतला असून, आयपीएलच्या या हंगामात तो खेळू शकणार नाही.

त्याचवेळी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये चेन्नई सुपर किंग्जचे अनेक खेळाडू विमानतळावर चाहत्यांना मिठी मारताना दिसत आहेत.  या व्हिडिओमध्ये दिसणारा एक खेळाडू केदार जाधवसारखा दिसत आहे.

Who is responsible for this ?? Is this the protocol or SOP provided by BCCI ?? Hugging etc is allowed as per BCCI protocol ?? . This is totally unacceptable when they clearly knew COVID is still there pic.twitter.com/Cnfxcgm0nk

— Cricfam (Amarr) (@cricfam) August 28, 2020

हा व्हिडिओ पाहून असे दिसून येते की खेळाडूंनी नियमांचे गंभीरपण पालन केलेले नाही.  सीएसकेची योजना अशी होती की युएईला पोहोचल्यानंतर खेळाडू क्वारंटाइन कालावधी पूर्ण करतील आणि त्यानंतर प्रशिक्षण सुरू केले जाईल, परंतु संघातील अनेक सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर, ही योजना रुळावरून घसरली गेली आहे. कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर खेळाडूंचा क्वारंटाइन कालावधी वाढविण्यात आला आहे.

वेगवान गोलंदाज दीपक चहर कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर संघातील अन्य खेळाडूंच्या सेल्फ-आइसोलेशन कालावधीत वाढ करण्यात आली आहे. या कालावधीनंतर, खेळाडूंची चाचणी केली जाईल आणि निगेटिव्ह आल्यावरच त्यांना प्रशिक्षिणास अनुमती दिली जाईल.

यूएईला येण्यापूर्वी सीएसके हा एकमेव संघ होता ज्याने भारतात प्रशिक्षण शिबिर आयोजित केले होते. भारतात कोविड-१९च्या संक्रमित लोकांची संख्या सातत्याने वाढत असल्याने बीसीसीआयने सीएसके टीम व्यवस्थापनाला शिबिर लावण्यास मनाई केली. तरीही त्यांनी बीसीसीआयकडे दुर्लक्ष केले आणि ते शिबीर आयोजित केले.

चेन्नई येथे प्रशिक्षण शिबिर आयोजित केल्यामुळे सीएसके खेळाडू आणि कर्मचार्‍यांना हा संसर्ग झाला असा अंदाज बांधला जात आहे. सध्या चेन्नई संघातील अन्य खेळाडूंवर पाच दिवस नजर ठेवली जाईल, तर दीपक चहर आणि अन्य पॉझिटिव्ह सदस्यांना 14 दिवस क्वारंटाईन करण्यात आले आहे.  यानंतर, त्यांची चाचणी केली जाईल आणि निगेटिव्ह आल्यानंतरच त्यांना जैव-सुरक्षित बबलमध्ये सामील होण्यास परवानगी दिली जाईल.

महत्त्वाच्या बातम्या –

जाणून घ्या सीएसकेचा फिरकीपटू हरभजन सिंग कधी होणार दुबईला रवाना

तब्बल ५ महिन्यांनतर मैदानात उतरल्याबद्दल कॅप्टन कोहली म्हणतो, असे वाटते की…

वेगवान गोलंदाज दीपक चहराला कोरोनाची लागण? बहिण मालतीने दिली अशी प्रतिक्रिया

ट्रेंडिंग लेख –

टी२० क्रिकेटमधील ‘या’ शानदार विक्रमात विराट कोहलीने टाकलंय रोहित शर्माला मागे, घ्या जाणून

तेराव्या हंगामानंतर ‘या’ २ भारतीय खेळाडूंना मिळू शकते आयपीएलमधून नेहमीसाठी सुट्टी, वाचा

बापरे! ८०पेक्षा जास्त सामने खेळून आयपीएलमध्ये एकही चौकार मारता न आलेले क्रिकेटर


Previous Post

जाणून घ्या सीएसकेचा फिरकीपटू हरभजन सिंग कधी होणार दुबईला रवाना

Next Post

आयपीएलच्या तेराव्या हंगामात चेन्नई अडकलीय दुविधेत; पहा काय आहेत त्यामागील ३ कारणे

Related Posts

Photo Courtesy: Screengrab/@RCBTweets
IPL

याला विमानातून खाली फेका रे! ‘मिस्टर नॅग्स’ची बडबड ऐकून विराटने दिला असा आदेश, पुढं काय झालं पाहा

April 20, 2021
Photo Courtesy: Twitter/ChennaiIPL.
IPL

जडेजाला मोलाचा सल्ला देत ‘कॅप्टनकूल’ने पुन्हा दाखवली नेतृत्त्वाची चुणूक, गावकरांनी ‘या’ शब्दात केलं कौतुक

April 20, 2021
Photo Courtesy:iplt20.com
IPL

त्याच्यात महान टी२० फलंदाजाची चिन्हे, तो आयपीएलचा सुपरस्टार आहे; कैफने ‘या’ फलंदाजाची केली स्तुती

April 20, 2021
Photo Courtesy: Instagram/@sakariya.chetan
IPL

‘ड्रीम विकेट’ घेतल्यानंतर सकारियाची धोनीशी भेट; म्हणाला, ‘तुमच्यासारखे दुसरे कोणीही नाही’

April 20, 2021
Photo Courtesy: Twitter/@IPL/@cricketaakash
IPL

‘जेव्हा सुर्यास्त होतो, तेव्हा..’ समालोचक आकाश चोप्राने धोनीबद्दल केलं असं काही भाष्य, उडाली खळबळ!

April 20, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

नाणं उचला अन् खिशात टाका, गल्ली क्रिकेटची सवय का अजून काही; बघा संजू सॅमसनने काय सांगितलं?

April 20, 2021
Next Post

आयपीएलच्या तेराव्या हंगामात चेन्नई अडकलीय दुविधेत; पहा काय आहेत त्यामागील ३ कारणे

सुरैश रैनाऐवजी यंदा हे ३ खेळाडू बनू शकतात चेन्नई सुपर किंग्सचे उपकर्णधार

२०१४ मध्ये विराटला ४ वेळा बाद करणाऱ्या गोलंदाजाच्या विराटने ४ वर्षानंतर अशाप्रकारे केल्या होत्या बत्त्या गुल

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.