मंगळवारी (२७ ऑक्टोबर) प्लेऑफमध्ये आपल्या संघाचे स्थान पक्के करण्याच्या दृष्टीने दिल्ली कॅपिटल्सने सनरायझर्स हैदराबाविरुद्ध त्यांचा हंगामातील १२वा सामना खेळला. मात्र या सामन्यात दिल्लीचा हुकमी गोलंदाज कागिसो रबाडा सपशेल फ्लॉप ठरला. त्याला हैदराबादच्या एकाही फलंदाजाची विकेट घेता आली नाही. त्यामुळे नेटकऱ्यांनी ट्विटरवर त्याचं खूप हसू उडवलं.
झाले असे की, दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी निवडली. पण हैदराबादचा कर्णधार डेविड वॉर्नर आणि वृद्धिमान साहाने त्याचा हा निर्णय चुकीचा ठरवत धमाकेदार फलंदाजी केली. साहाने ४५ चेंडूत ८७ धावा तर वॉर्नरने ३४ चेंडूत ६६ धावांची खेळी केली.
एवढेच नाही तर, अंतिम षटकात मनीष पांडे आणि केन विलियम्सनने फलंदाजीचा जलवा दाखवत २० षटकात संघाची धावसंख्या २१९ धावांपर्यंत नेली. परंतु दूसऱ्या बाजूला प्रत्येक सामन्यात किमान एक तरी विकेट घेणारा रबाडा हैदराबादच्या एकाही फलंदाजाला बाद करु शकला नाही. याउलट त्याने ४ षटकात सर्वाधिक ५४ धावा दिल्या.
Me, who thought Rabada would take 2-3 wickets so made him captain ????#SRHvDC #IPLinUAE pic.twitter.com/0IBVDZgwup
— KeetaAnu Malik (@VirusUncle) October 27, 2020
https://twitter.com/Gurdeep_0701/status/1321100875184689153?s=20
22 runs of RABADA's over & Biggest PowerPlay Score in the tournament is some way to celebrate the Birthday Warny Boy!!! @davidwarner31
Saha supporting well????????@SunRisers keep chunking as many runs as possible inside 10 overs????#SRHvDC #IPL2020 pic.twitter.com/hpDATF2GM5— Prabhas (@moviebuff_hyd) October 27, 2020
Excellent Knock when the team is in real need of it!!
Went a step higher in the hearts of #OrangeArmy fans!!
Thanks for surprising us @Wriddhipops
Go #SRH#SRHvDC #IPL2020 @SunRisers pic.twitter.com/JZLJY214hL— Prabhas (@moviebuff_hyd) October 27, 2020
Those who have Pant instead of Saha in their Dream11 #SRHvDC pic.twitter.com/njwtsoDjo7
— MaHi (@WeBreakRules) October 27, 2020
Good start for SRH ????????#DavidWarner #Saha #SRH #IPL2020 #SRHvDC #SoCalledCinema pic.twitter.com/kbWpDagI9x
— So Called Cinema (@socalledcinemaa) October 27, 2020
https://twitter.com/InbornPessimist/status/1321100383658233857?s=20
@davidwarner31 Da Mass ????????????#SRHvDC #OrangeArmy #KeepRising #IPl2020 @SunRisers pic.twitter.com/jCEqYexXHn
— Sagar Nani (@SagarNaniJSPK) October 27, 2020
#IPL #SRHvDC
Warner in #srh today pic.twitter.com/QMRzE6tHde— yuhan Zama (@yuhan_zama) October 27, 2020
#Srh fans#SRHvsDC #SRHvDC pic.twitter.com/4I2Kex4TPX
— Mr (@mThinkr) October 27, 2020
Rabada Ganni Koduthunte ????????#SRHvDC pic.twitter.com/ndsYVufTQ8
— H`A R ????️ (@Harishh45) October 27, 2020
#SRHvDC #DCvSRH #dc #srh
Delhi bowlers to Hyderabad*Ruk jao Please ruk jao???????? pic.twitter.com/QIW1tgQyz6
— Shyymemer (@shyymemer) October 27, 2020
https://twitter.com/devxyuzistan/status/1321104571817586689?s=20
Saha to rabada…..
போடா சுன்னி….#Master #SRHvDC pic.twitter.com/j2HKtSGbKP
— சிவபாலன் (@Sivabalansiva19) October 27, 2020
https://twitter.com/chinna_943/status/1321104845684707328?s=20
Everyone Is a Gangster ☺️
Until The Real Monster Arrives ????????????
Osahoo OSahooooooo……#SarkaruVaariPaata #SRH #SRHvDC pic.twitter.com/oO41eR7qZ3
— Tha7a ⚒️ (@MB7_STAN) October 27, 2020
https://twitter.com/Lost_Poet_/status/1321105641885233156?s=20
रबाडाच्या या फ्लॉप शोनंतर चाहत्यांनी त्याला ट्विटरवर ट्रोल केले. कित्येक चाहत्यांनी रबाडाचे मजेशीर मिम्सदेखील शेअर केले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
वॉर्नरच्या हैदराबादने दिल्लीच्या हुकमी गोलंदाजाला चांगलच झोडलं, ३ वर्षांनंतर गेला रिकामा हात माघारी
वाढदिवसाला गोलंदाजांची अशी धुलाई करणारा वॉर्नर आयपीएलमधील एकमेव भीडू
“आरसीबीविरुद्ध ‘ही’ गोष्ट करण्याची अजिबात गरज नाही,” मुंबईच्या बुमराहचे मोठे विधान
ट्रेंडिंग लेख-
…आणि सचिनचे शब्द हार्दिकने खरे करून दाखवले !
चार असे निर्णय, जे ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय कसोटी संघासाठी ठरु शकतात महागडे
अन् दत्ता गायकवाडांचा ‘पठ्ठ्या’ इरफान भारतीय संघाचा पुढचा कपिल होता होता राहिला…