fbpx
Sunday, April 11, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

टीममधील एक सदस्य सापडला कोरोना पाॅझिटीव्ह, अर्ध्यातच सोडावा लागला क्रिकेटचा सामना

Northamptonshire cricket player tests COVID-19 positive, match against Gloucestershire abandoned

September 7, 2020
in क्रिकेट, टॉप बातम्या
0

इंग्लंडमध्ये खेळल्या जाणार्‍या देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत बॉब विलीस ट्रॉफीचा सामना कोरोना व्हायरसमुळे रविवारी (६ सप्टेंबर) रद्द करण्यात आला आहे. ग्लोस्टरशायर आणि नॉर्थम्पटनशायर यांच्यात हा सामना खेळला जात होता. सामन्यातील पहिल्या दिवसाचा खेळ संपला होता, तेव्हा ग्लॉस्टरशायरने प्रथम फलंदाजी करत ६ विकेट्स गमावून ६६ धावा केल्या होत्या.

इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) सांगितले की, “दोन्ही संघाबरोबर झालेल्या सामंजस्यानंतर सामना अधिकाऱ्यांनी सामना रद्द केला आहे. कोरोनाशी संबंधित प्रकरणाबाबत सावधगिरीने हा निर्णय घेण्यात आला. ”

एक खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने सामना रद्द

ईसीबीने म्हटले आहे की, “खेळाडूंसह अधिकारी व इतर कर्मचार्‍यांचे आरोग्य व सुरक्षा ही ईसीबी आणि प्रथम श्रेणी काउंटीची पहिली जबाबदारी आहे.” मंडळाने या संदर्भात फारशी माहिती दिली नाही. परंतु बीबीसीच्या अहवालानुसार नॉर्थम्पटनशायर संघातील एक सदस्य कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. यामुळे सामना रद्द करण्यात आला. बॉब विलीस ट्रॉफी अंतर्गत ४ दिवसीय कसोटी सामना खेळला जात होता.

कोरोना व्हायरस साथीच्या दरम्यान काउंटी चॅम्पियनशिपच्या जागी ही स्पर्धा खेळली जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-खेळाडूला कोरोनाची लागण झाल्यानंतर हा मोठा सामना झाला रद्द

-ईंट का जवाब पत्थर से! आपल्याला बोल्ड करणाऱ्या गोलंदाजाला चेन्नईच्या धोनीने दिला असे प्रतिउत्तर, पहा व्हिडिओ

-पुन्हा खळबळ! चेन्नई पाठोपाठ आता या आयपीएल संघाच्या सदस्याला कोरोनाची बाधा

ट्रेंडिंग लेख-

-टीम इंडियात हक्काची जागा न मिळालेला विदर्भाचा धडाकेबाज ढाण्या वाघ

-भारतीय संघाकडून वनडेत खेळलेले ४ खेळाडू, जे फारसे कुणाला माहीत नाही

-काय एक एक संघाचे नशीब असते,अन् काय या २ आयपीएल संघाचे नशीब आहे!


Previous Post

आयपीएलचा उद्धाटनाचा सामना कायमच असतो खास, पहा काय सांगताय आकडेवारी

Next Post

कोरोनामुळे क्रिकेटरवर आली वाईट वेळ, चेंडू सापडायला गेला अन्…

Related Posts

Photo Courtesy:
Twitter/ICC
क्रिकेट

मोहम्मद हाफिजचा मोठा विक्रम! रोहित, गप्टिल यांचा समावेश असलेल्या ‘या’ खास यादीत झाला समावेश

April 11, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

कर्णधारपद सांभाळण्यासाठी रिषभ पंत घेतोय दिल्ली संघातील ‘या’ खेळाडूंची मदत

April 11, 2021
Photo Courtesy:iplt20.com
IPL

‘काय करायचं, ही बॅटिंग लाईनअप संपतच नाही’, भारतीय दिग्गजाचा सीएसकेच्या संघाला पाहून सवाल

April 11, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

‘गब्बर’ची चेन्नईवर दादागिरी! धवनने घातली ‘या’ मोठ्या विक्रमला गवसणी

April 11, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

चेन्नईला वादळी खेळीने घाम फोडणाऱ्या २१ वर्षीय पृथ्वी शॉने केली गिलची बरोबरी आता केवळ पंत आहे पुढे

April 11, 2021
Photo Courtesy:iplt20.com
IPL

लईच वाईट!! पहिल्याच सामन्यात एमएस धोनी क्लिन बोल्ड, पाहा व्हिडिओ

April 10, 2021
Next Post

कोरोनामुळे क्रिकेटरवर आली वाईट वेळ, चेंडू सापडायला गेला अन्...

केकेआरचा हा खेळाडू ठोकू शकतो आयपीएलमध्ये द्विशतक, पहा कोणी केलाय हा दावा

आयपीएलचे सितारे : पंजाबला विजेतेपद मिळवून देण्यास आतुर असलेला 'गॅंग्स ऑफ कर्नाटक' जगदीशा सुचिथ

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.