fbpx
Saturday, April 10, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सर्फराज अहमद चांगला माणूस असल्यानेच त्याला बूट उचलायला लावले

August 8, 2020
in क्रिकेट, टॉप बातम्या
0

मुंबई । पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सरफराज अहमद इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात प्लेइंग इलेव्हनचा भाग नाही, असे असूनही तो सामन्याच्या दुसर्‍या दिवशी चर्चेत आला. सरफराज हा पाकिस्तान संघाचा एक भाग आहे, पण त्याच्या जागी प्लेईंग इलेव्हनमध्ये मोहम्मद रिझवान यष्टीरक्षक फलंदाजाची भूमिका साकारत आहे.

सामन्याच्या दुसर्‍या दिवशी सरफराज मैदानावर शान मसूदला शूज घेऊन आला. त्याला ‘वॉटर बॉय’ म्हणून ठेवल्याचे पाहून पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांना भडकले. त्यानंतर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर आणि माजी कर्णधार राशिद लतीफ यांनी नाराजी व्यक्त करत पाकिस्तानी संघ व्यवस्थापनाला चांगलेच खडे बोल सुनावले.

हातात शूज असलेला सरफराजचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच पाकिस्तान संघ व्यवस्थापनावरही टीका होत आहे. सोशल मीडियावर या फोटोवर इतका गोंधळ उडाला होता की पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक आणि मुख्य निवडकर्ता मिसबाह-उल-हक यांना स्पष्टीकरण द्यावे लागले.

मिस्बाह म्हणाला, ”हे अगदी सामान्य आहे, मला वाटत नाही की सरफराजला यात काही अडचण असेल. मी ऑस्ट्रेलिया विरुद्ध कर्णधार म्हणून ड्रिंक्स घेऊन मैदानात गेलो आहे, मी त्या सामन्यात खेळत नव्हतो आणि बारावा खेळाडू होतो.”

एका टीव्ही चॅनेलचे क्रिकेट तज्ज्ञ म्हणून राशिद लतीफ आणि शोएब अख्तर यांनी पाकिस्तानी संघाचा तीव्र निषेध केला. राशिद लतीफ म्हणाले, ”सर्फराज अहमदला बूट घेऊन मैदानात जाण्यास का सांगितले गेले? या संघात तो एकमेव चांगला माणूस आहे का? आजपर्यंत कोणत्याही माजी कर्णधाराने कधीही बुट उचललेले नाहीत. मग तो जावेद मियांदाद, वसीम अकरम, रमीज राजा असो, कोणीच मैदानात बुट घेऊन आले नाही.”

शोएब अख्तर म्हणाला की, ‘माजी कर्णधाराला बूट उचलायला का  दिले? हे खूप निराशाजनक आहे. हे चित्र पाहणे मला अजिबात आवडले नाही. कराचीच्या मुलालाच का रोल मॉडेल बनवायचे? आपण पाकिस्तानच्या चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणार्‍या माजी कर्णधाराबरोबर असे करू शकत नाही. कर्णधारपदाची 4 वर्षे काढणारा, सरफराज शूज कसा उचलला? मी वसीम अकरम कडून कधीही शूज उचललेले नाहीत. जरी सरफराजने शूज उचलले असले तरी त्यांनी ते थांबवायला हवे होते.”

शोएब अख्तर म्हणाला, ”सरफराज अहमद किती कमकुवत माणूस आहे. त्याने तशीच कर्णधारगिरी केली आहे. त्याने चांगली फलंदाजीही केली नाही. तो चांगला माणूस होता तेव्हाच लोकांनी त्याचा गैरफायदा घेतला. माजी कर्णधाराचा थोडासा विचार करा, आपण शूज उचलू शकत नाही.”

 


Previous Post

आयपीएलपाठोपाठ विव्होने सोडले आणखी २ टायटल स्पॉन्सरशीप; या २ इव्हेंट्सला बसणार मोठा फटका

Next Post

मातब्बर संघाबरोबरचा भारत दौरा बीसीसीआयने केला रद्द, चाहते झाले नाराज

Related Posts

Photo Courtesy:iplt20.com
IPL

चर्चांना उधाण! पहिल्या सामन्यानंतर ‘हिटमॅन’ रोहित शर्माच्या बुटांचीच चर्चा, ‘या’ कारणासाठी घातले होते खास बूट

April 10, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

चांगल्या स्थितीत असताना रोहितच्या मुंबईला लोळवणारा कोण आहे हा हर्षल पटेल?

April 10, 2021
Photo Courtesy: Screengrab/Twitter
IPL

तेराव्या हंगामाखेर चाहत्यांना दिलेला शब्द धोनी आज खरा करुन दाखवणार? पाहा काय होते ते वचन

April 10, 2021
Photo Courtesy: Twitter/cricket.com.au
IPL

MI की RCB, सिडनीच्या ‘त्या’ व्हायरल जोडप्याचा पाठिंबा कोणाला? पाहा त्यांची टीम हारली का जिंकली?

April 10, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

ग्लेन मॅक्सवेलवरुन बेंगलोर आणि पंजाब आमने-सामने; रंगले ट्विटर वॉर

April 10, 2021
Photo Courtesy; Twitter/@anavin74
Covid19

‘तुम्ही पहिले मास्क घालून या’, चाहत्यांचा सोशल मीडियावर सौरव गांगुली-जय शहांना दणका

April 10, 2021
Next Post

मातब्बर संघाबरोबरचा भारत दौरा बीसीसीआयने केला रद्द, चाहते झाले नाराज

सचिनमुळे क्रिकेट खेळायला केली होती सुरुवात, पुढे झाला देशाचा कर्णधार

जगातील सर्वात महान टेनिसपटू दरवर्षी का देतो बॉलबॉयला पिझ्झा पार्टी? काय आहे नक्की रहस्य?

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.