fbpx
Sunday, April 11, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बामती: या देशात सुरु होतेय टी२० लीग; १६ ऑगस्टला होणार अंतिम सामना

Tanzania ready to host APL T20 League match dates fixtures Schedule Stadiums

August 10, 2020
in क्रिकेट, टॉप बातम्या
0

नवी दिल्ली। जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसदरम्यान इंग्लंडमध्ये नुकतेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे पुनरागमन झाले आहे, तर बऱ्याच देशांमध्ये आतापर्यंत क्रिकेटला सुरुवात झालेली नाही. यादरम्यान टांझानिया क्रिकेट बोर्डाने आपल्या देशात टी२० लीगची सुरुवात केली आहे. टांझानियामध्ये आयोजित केलेल्या या ऍडवान्स प्लेयर्स लीग टी२० स्पर्धेची सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत ६ संघ भाग घेत आहेत.

९ दिवस चालणाऱ्या या स्पर्धेची सुरुवात ८ ऑगस्टपासून झाली आहे आणि या लीगचे सर्व सामने डर एस सलामच्या जिमखाना मैदानावर खेळले जाणार आहेत. टांझानियासाठी एपीएल टी२० लीग राष्ट्रीय संघाच्या निवडीसाठी खूप महत्त्वपूर्ण स्पर्धा असणार आहे.

मुख्य प्रशिक्षक स्टिव्ह टिलोको या स्पर्धेचे आकलन खूप लक्ष घालून करणार आहेत. ज्यामध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना राष्ट्रीय संघात स्थान मिळू शकते. या स्पर्धेचा अंतिम सामना १६ ऑगस्ट रोजी खेळला जाणार आहे. टांझानियाच्या या लीगचे लाईव्ह स्ट्रिमिंग Yahoocricket या वेबसाईटवर होत आहे. तरीही ही स्पर्धा भारतात टीव्हीवर पाहता येणार नाही.

या लीगमध्ये ६ संघ सामील आहेत. त्यामध्ये सिंबा किंग्ज, चुई चॅलेंजर्स, बफेलो ब्लास्टर, रॉयल रायनोज, टेंबो स्टार्स आणि ट्विगा टायटन्स यांचा समावेश आहे.

याव्यतिरिक्त कॅरेबियन प्रीमियर लीगची सुरुवात होणार आहे. ज्याचे आयोजन १८ ऑगस्टपासून होणार आहे. याच्या तयारीसाठी खेळाडू त्रिनिदाद आणि टोबॅगोमध्ये पोहोचले आहेत तसेच तयारी करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

-इंग्लंडला बसला मोठा झटका; हा अष्टपैलू खेळाडू पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेतून पडला बाहेर

-विराटच्या नेतृत्वात खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियन कर्णधाराची उत्सुकता शिगेला; म्हणतो, भारतीय प्रेक्षकांना…

-वडील होते हॉस्पिटलमध्ये ऍडमिट, तरीही ‘हा’ खेळाडू उतरला मैदानावर आणि बनला मॅच विनर

ट्रेंडिंग लेख-

-आयपीएलमध्ये एकही षटकार मारता न आलेले 3 खेळाडू

-अशी ४ कारणं, ज्यामुळे राजस्थान आहे आयपीएलचा सर्वात प्रबळ दावेदार

-फिट नाहीत पण हिट आहेत, पोट वाढलेले क्रिकेट जगतातील ३ शिलेदार


Previous Post

आयपीएलमध्ये एकही षटकार मारता न आलेले 3 खेळाडू

Next Post

पाकिस्तान संघासाठी ब्रिटनमधील फॅन चक्क स्टेडियमबाहेर वाजवत होता ‘सेक्सोफोन’

Related Posts

Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

कर्णधारपद सांभाळण्यासाठी रिषभ पंत घेतोय दिल्ली संघातील ‘या’ खेळाडूंची मदत

April 11, 2021
Photo Courtesy:iplt20.com
IPL

‘काय करायचं, ही बॅटिंग लाईनअप संपतच नाही’, भारतीय दिग्गजाचा सीएसकेच्या संघाला पाहून सवाल

April 11, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

‘गब्बर’ची चेन्नईवर दादागिरी! धवनने घातली ‘या’ मोठ्या विक्रमला गवसणी

April 11, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

चेन्नईला वादळी खेळीने घाम फोडणाऱ्या २१ वर्षीय पृथ्वी शॉने केली गिलची बरोबरी आता केवळ पंत आहे पुढे

April 11, 2021
Photo Courtesy:iplt20.com
IPL

लईच वाईट!! पहिल्याच सामन्यात एमएस धोनी क्लिन बोल्ड, पाहा व्हिडिओ

April 10, 2021
Photo Courtesy:iplt20.com
IPL

IPL2021: पृथ्वी शॉ आणि शिखर धवनची वादळी अर्धशतके; दिल्लीचा चेन्नईवर ७ विकेट्सने दणदणीत विजय

April 10, 2021
Next Post

पाकिस्तान संघासाठी ब्रिटनमधील फॅन चक्क स्टेडियमबाहेर वाजवत होता 'सेक्सोफोन'

यूएईला जाण्यापूर्वी चेन्नईचा लागणार कॅम्प; सरकारकडून मिळाली मंजुरी

१३ वर्षांपुर्वी अनिल कुंबळेने कसोटीत केला होता अजब कारनामा

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.