Saturday, January 28, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचव्या  सांघिक आंतर क्लब टेनिस स्पर्धेत 22 संघ सहभागी, स्पर्धेस 8 जानेवारीपासून प्रारंभ

पाचव्या  सांघिक आंतर क्लब टेनिस स्पर्धेत 22 संघ सहभागी, स्पर्धेस 8 जानेवारीपासून प्रारंभ

January 7, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Tennis

Photo Courtesy: File Photo


पुणे, दि.7 जानेवारी 2023: मुकुंद जोशी आणि डॉ.अमित पाटणकर यांच्या वतीने फर्ग्युसन कॉलेज टेनिस अकादमी व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए)तर्फे आयोजित पाचव्या सांघिक आंतर क्लब टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत पुण्यातील विविध क्लबमधील एकुण 22 संघांमध्ये 220हून अधिक खेळाडू सहभागी झाले असून ही स्पर्धा फर्ग्युसन कॉलेज टेनिस कोर्ट येथे दि.8 जानेवारी  2023पासून सुरु होणार आहे.

स्पर्धेला आनंद राठी वेल्थ लिमिटेड यांचे प्रायोजकत्व लाभले आहे. स्पर्धेत विजेत्या संघाला 20 हजार रूपये व करंडक , तर उपविजेत्या संघाला 10हजार रूपये व करंडक अशी पारितोषिके देण्यात येणार आहे. स्पर्धेत डेक्कन चार्जर्स, महाराष्ट्र मंडळ, एफसी जीएनआर, टेनिसनट्स रॉजर यांसह मॉँटव्हर्ट प्रीस्टाईन, टायगर्स,  टेनिसनट्स आरएएफए, ऍव्हेंजर्स, ग्लॅडिएटर्स, एफसी 3, सोलारिस गोगेटर्स, एमडब्लूटीए, एमडब्लूटीए 3, एफसी 4, एफसी 1, एमडब्लूटीए 2, ओडीएमटी 1, एसेस युनायटेड, ईगल्स, एफसी 2, एमडब्लूटीए 4, लॉ चार्जर्स, हे संघ झुंजणार आहेत.

तसेच, ही स्पर्धा साखळी व बाद फेरीत होणार आहे. दुहेरीचे 2 सामने खुल्या गटात होणार आहेत. दोन सामने 90 अधिक व 100 अधिक या गटात होणार आहेत. शहरातील हौशी टेनिसखेळाडूंना खेळण्याची संधी मिळावी म्हणून या गटाचे सामने होणार आहेत. (22 teams participated in the 5th Team Inter Club Tennis Tournament, starting from 8th January)

महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
प्रबोधन आंतरशालेय क्रीडा महोत्सव | महात्मा गांधी विद्यामंदिर उपविजेता, नंदादीपला खोखोतही यश
तिसऱ्या टी20 मध्ये नाणेफेकीचा कौल हार्दिकच्या बाजूने! घेतला प्रथम फलंदाजीचा निर्णय


Next Post
Suryakumar-Yadav

राजकोटमध्ये 'सूर्या' राजकुमार! श्रीलंकन गोलंदाजांना चोपत झळकावले नाबाद तिसरे टी20 शतक

Suryakumar-Yadav

भारताचा 'सूर्य' नव्याने लिहितोय इतिहास! श्रीलंकन गोलंदाजांचा बाजार उठवत रचला मोठा विक्रम

Photo Courtesy: Twitter/BCCI

टी20 क्रिकेटमध्ये 'सूर्या'शासन! भल्याभल्यांना मागे टाकत रचले नवेनवे विक्रम

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143