आयपीएलमध्ये विराटच्या नेतृत्वाखाली खेळलेले ३ दिग्गज आंतरराष्ट्रीय कर्णधार

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या जगातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. त्याने त्याच्या सुरुवातीच्या काळात त्याने भारतीय १९ वर्षाखालील संघाचे नेतृत्व केले होते. त्यानंतर तो आयपीएलच्या पहिल्याच हंगामात राॅयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात सामील झाला होता. पुढे जाऊन तो या संघाचा कर्णधारही झाला तो आयपीएलमधील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे आणि राॅयल चॅलेंजर बेंगलोर मागील अनेक वर्षांपासून … आयपीएलमध्ये विराटच्या नेतृत्वाखाली खेळलेले ३ दिग्गज आंतरराष्ट्रीय कर्णधार वाचन सुरू ठेवा