आयपीएल २०२१: चेन्नई संघात दुखापतग्रस्त फाफ डू प्लेसिसची जागा घेऊ शकतात ‘हे’ ३ क्रिकेटर

दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज आणि चेन्नई सुपर किंग्जचा सलामीवीर फाफ डू प्लेसिस आयपीएल २०२१ चा दुसरा टप्पा सुरू होण्यापूर्वी पाठीच्या दुखापतीशी झुंज देत आहे. डू प्लेसिस चेन्नई सुपर किंग्जच्या संघातील सर्वात महत्वाचा खेळाडू आहे. त्याने चेन्नईसाठी या हंगामाच्या पहिल्या टप्प्यात ७ सामन्यांमध्ये ६४ च्या सरासरीने ३२० धावा केल्या आहेत. तसेच युवा फलंदाज ऋतुराज गायकवाडसह त्याची चांगली … आयपीएल २०२१: चेन्नई संघात दुखापतग्रस्त फाफ डू प्लेसिसची जागा घेऊ शकतात ‘हे’ ३ क्रिकेटर वाचन सुरू ठेवा