‘द वॉल’ राहुल द्रविड का ठरु शकतो भारतीय क्रिकेट संघाचा उत्तम प्रशिक्षक, वाचा ३ प्रमुख कारणे

भारतीय संघाचे माजी दिग्गज कर्णधार आणि जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक मानले जाणारे राहुल द्रविड यांन वरिष्ठ भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्त करण्यात आले आहे. 1995 ते 2011 पर्यंतच्या आपल्या 16 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत द्रविड यांनी 164 कसोटी आणि 344 एकदिवसीय सामने खेळलेले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यांनी एकूण 24000 पेक्षा जास्त धावा केलेल्या आहेत. द्रविड भारताच्या … ‘द वॉल’ राहुल द्रविड का ठरु शकतो भारतीय क्रिकेट संघाचा उत्तम प्रशिक्षक, वाचा ३ प्रमुख कारणे वाचन सुरू ठेवा