‘युनिवर्स बॉस’ गेलच्या नावावर आहेत आयपीएलचे ‘हे’ ५ मोठे विक्रम, ज्यांना मोडीत काढणे महाकठीण

वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ख्रिस गेलचा मंगळवारी (२१ सप्टेंबर) ४२ वा वाढदिवस होता. या खेळाडूने आपल्या अद्भुत शैलीने आणि आपल्या झंझावाती फलंदाजीने जागतिक क्रिकेटमध्ये एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. याशिवाय जेव्हा टी२० क्रिकेटचा प्रश्न येतो, तेव्हा या खेळाडूचा दर्जा आणखी उंचावतो. टी-२० क्रिकेटमध्ये या खेळाडूच्या नावावर असंख्य विक्रम नोंदवले गेले आहेत, जे इतर फलंदाजांना … ‘युनिवर्स बॉस’ गेलच्या नावावर आहेत आयपीएलचे ‘हे’ ५ मोठे विक्रम, ज्यांना मोडीत काढणे महाकठीण वाचन सुरू ठेवा