---Advertisement---

क्रिकेटप्रेमींसाठी मेजवानी! IPL 2025 च्या संपूर्ण स्पर्धेचं वेळापत्रक पहा एका क्लिकवर

IPL-Trophy
---Advertisement---

आगामी 22 मार्च पासून आयपीएल 2025 च्या हंगामाला सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी 16 फेब्रुवारी रोजी आयपीएल 2025 च्या संपूर्ण स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. स्पर्धेचा हा 18 वा हंगाम आहे. तसेच 22 मार्चपासून 25 मे पर्यंत आयपीएल हंगाम चालेल. दोन महिने चालणाऱ्या या स्पर्धेची सुरुवात आरसीबी आणि केकेआर संघाच्या सामन्यापासून होईल. स्पर्धेमध्ये एकूण 74 सामने खेळले जातील. तसेच हे सामने 13 वेगवेगळ्या स्टेडियमवर खेळले जातील.

कोलकाता नाईट रायडर्स गतविजेता संघ आहे. ज्या संघाने आयपीएल 2024 मध्ये तिसऱ्या वेळी ट्रॉफी जिंकली होती. आयपीएल 2025 पूर्वी मेगा लिलाव झाला. ज्यामुळे आता सर्व संघ बदललेले दिसून येतील. जाणून घेऊया आयपीएल 2025 संपूर्ण वेळापत्रक

आयपीएल 2025 स्पर्धेच संपूर्ण वेळापत्रक

22 मार्च – कोलकाता नाइट राइडर्सविरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

 

23 मार्च – सनराइजर्स हैदराबादविरुद्ध राजस्थान रॉयल्स

 

23 मार्च – चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध मुंबई इंडियन्स

 

24 मार्च – दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध लखनऊ सुपर जाइंट्स

 

25 मार्च – गुजरात  टायटन्सविरुद्ध पंजाब किंग्स

 

26 मार्च – राजस्थान रॉयल्सविरुद्ध कोलकाता नाइट राइडर्स

 

27 मार्च – सनराइजर्स हैदराबादविरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स

 

28 मार्च – चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

 

29 मार्च – गुजरात टायटन्सविरुद्ध मुंबई इंडियन्स

 

30 मार्च – दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध सनराइजर्स हैदराबाद

 

30 मार्च – राजस्थान रॉयल्सविरुद्ध चेन्नई सुपर किंग्स

 

31 मार्च – मुंबई इंडियन्सविरुद्ध कोलकाता नाइट राइडर्स

 

1 एप्रिल – लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध पंजाब किंग्स

 

2 एप्रिल – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध गुजरात टायटन्स

 

3 एप्रिल – कोलकाता नाइट राइडर्सविरुद्ध सनराइजर्स हैदराबाद

 

4 एप्रिल – लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध मुंबई इंडियन्स

 

5 एप्रिल – चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध दिल्ली कॅपिटल्स

 

5 एप्रिल – पंजाब किंग्सविरुद्ध राजस्थान रॉयल्स

 

6 एप्रिल – कोलकाता नाइट राइडर्सविरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स

 

6 एप्रिल – सनराइजर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स

 

7 एप्रिल – मुंबई इंडियन्सविरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

 

8 एप्रिल – पंजाब किंग्सविरुद्ध चेन्नई सुपर किंग्स

 

9 एप्रिल – गुजरात टायटन्सविरुद्ध राजस्थान रॉयल्स

 

10 एप्रिल – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स

 

11 एप्रिल – चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध कोलकाता नाइट राइडर्स

 

12 एप्रिल – लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध  गुजरात टायटन्स

 

12एप्रिल – सनराइजर्स हैदराबादविरुद्ध पंजाब किंग्स

 

13 एप्रिल – राजस्थान रॉयल्सविरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

 

13 एप्रिल – दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध मुंबई इंडियन्स

 

14 एप्रिल – लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध चेन्नई सुपर किंग्स

 

15 एप्रिल – पंजाब किंग्सविरुद्ध कोलकाता नाइट राइडर्स

 

16 एप्रिल – दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध राजस्थान रॉयल्स

 

17 एप्रिल – मुंबई इंडियन्सविरुद्ध सनराइजर्स हैदराबाद

 

18 एप्रिल – रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुविरुद्ध पंजाब किंग्स

 

19 एप्रिल – गुजरात टायटन्सविरुद्ध दिल्ली कॅपिटल्स

 

19 एप्रिल – राजस्थान रॉयल्सविरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स

 

20 एप्रिल – पंजाब किंग्सविरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

 

20 एप्रिल – मुंबई इंडियन्सविरुद्ध चेन्नई सुपर किंग्स

 

21 एप्रिल – कोलकाता नाइट राइडर्सविरुद्ध गुजरात टायटन्स

 

22 एप्रिल – लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध दिल्ली कॅपिटल्स

 

23 एप्रिल – सनराइजर्स हैदराबादविरुद्ध मुंबई इंडियन्स

 

24 एप्रिल – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध राजस्थान रॉयल्स

 

25 एप्रिल – चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध सनराइजर्स हैदराबाद

 

26 एप्रिल – कोलकाता नाइट राइडर्सविरुद्ध पंजाब किंग्स

 

27 एप्रिल – मुंबई इंडियन्सविरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स

 

27 एप्रिल – दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

 

28 एप्रिल – राजस्थान रॉयल्सविरुद्ध गुजरात टायटन्स

 

29 एप्रिल – दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध कोलकाता नाइट राइडर्स

 

30 एप्रिल – चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध पंजाब किंग्स

 

1 मे – राजस्थान रॉयल्सविरुद्ध मुंबई इंडियन्स

 

2 मे – गुजरात टायटन्सविरुद्ध सनराइजर्स हैदराबाद

 

3 मे – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध चेन्नई सुपर किंग्स

 

4 मे – कोलकाता नाइट राइडर्सविरुद्ध राजस्थान रॉयल्स

 

4 मे – पंजाब किंग्सविरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स

 

5 मे – सनराइजर्स हैदराबादविरुद्ध दिल्ली कॅपिटल्स

 

6 मे – मुंबई इंडियंसविरुद्ध गुजरात टायटन्स

 

7 मे – कोलकाता नाइट राइडर्सविरुद्ध चेन्नई सुपर किंग्स

 

8 मे – पंजाब किंग्सविरुद्ध दिल्ली कॅपिटल्स

 

9 मे – लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

 

10 मे – सनराइजर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाइट राइडर्स

 

11 मे – पंजाब किंग्सविरुद्ध मुंबई इंडियन्स

 

11 मे – दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्स

 

12 मे – चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध राजस्थान रॉयल्स

 

13 मे – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद

 

14 मे – गुजरात टायटन्सविरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स

 

15 मे – मुंबई इंडियंसविरुद्ध दिल्ली कॅपिटल्स

 

16 मे – राजस्थान रॉयल्सविरुद्ध पंजाब किंग्स

 

17 मे – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध कोलकाता नाइट राइडर्स

 

18 मे – गुजरात टायटन्सविरुद्ध चेन्नई सुपर किंग्स

 

18 मे- लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध सनराइजर्स हैदराबाद

 

20 मे – क्वालीफायर 1

 

21 मे – एलिमिनेटर

 

23 मे – क्वालीफायर 2

 

25 मे – फाइनल

हेही वाचा 

“लखनौ सुपर जायंट्सची होणार दमदार सुरुवात! पहिला सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध, संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या”

मुंबई इंडियन्स संकटात! IPL च्या पहिल्या सामन्याला मुकणार कर्णधार हार्दिक पांड्या

केकेआर विरुद्ध आरसीबीने आयपीएल 2025 ला सुरुवात, केकेआरचे संपूर्ण वेळापत्रक 

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---