Search Result for 'आयपीएल'

Photo Courtesy: Social Media

एका सामन्यात सर्वाधिक धावा देणारा गोलंदाज, मोहित शर्माच्या नावे आयपीएलच्या इतिहासातील लज्जास्पद विक्रम

दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात गुजरात टायटन्सचा गोलंदाज मोहित शर्माच्या नावावर एक लज्जास्पद विक्रम नोंदवला गेला आहे.  मोहित शर्मा आयपीएलच्या इतिहासात एका ...

Photo Courtesy: internet

आयपीएल 2024 मध्ये कांगारू फलंदाज तुफान फार्मात! टी20 विश्वचषकासाठी सर्व संघांना धोक्याची घंटा!

टी20 विश्वचषक 2024 सुरू व्हायला आता फार कमी दिवस उरले आहेत. जगातील या सर्वात मोठ्या टी20 स्पर्धेसाठी अनेक देशांचे संघ ...

Photo Courtesy: Social Media

व्वा! काय दृश्य आहे… आयपीएलच्या स्टेडियममध्ये बसून चाहता मोबाईलवर पाहतोय पाकिस्तान-न्यूझीलंड सामना!

आयपीएल 2024 दिवसेंदिवस अधिक रोमांचक होत आहे. ही स्पर्धा आता अशा टप्प्यावर पोहोचली आहे जिथे कोणते संघ प्लेऑफसाठी पात्र ठरतील ...

Photo Courtesy: internet

“गेल्या 2-3 वर्षांत रोहितनंही आयपीएल ट्रॉफी जिंकली नाही”, सतत टीकेचा सामना करत असलेल्या हार्दिक पांड्याला वीरेंद्र सेहवागची साथ

आयपीएल 2024 मध्ये हार्दिक पांड्यासाठी काहीही ठीक चाललेलं नाही. मुंबई इंडियन्सचा कर्णधार बनल्यापासून त्याच्यावर सातत्यानं टीका होत आहे. माजी कर्णधार ...

Photo Courtesy: internet

‘या’ 8 खेळाडूंचं टी20 विश्वचषक संघात स्थान निश्चित, आयपीएलमध्ये करत आहेत चमकदार कामगिरी

आगामी टी20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया कशी असेल? कोणत्या खेळाडूंना भारतीय संघात स्थान मिळेल?, याबाबत बीसीसीआयचे मुख्य निवडकर्ते अजित आगरकर ...

Yuzvendra-Chahal

युजवेंद्र चहलची ऐतिहासिक कामगिरी! बनला आयपीएलमध्ये 200 विकेट पहिला गोलंदाज

फिरकीपटू युजवेंद्र चहलनं आयपीएलमध्ये इतिहास रचला आहे. चहल आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज असून आता त्यानं बळींचं द्विशतक पूर्ण ...

Photo Courtesy: internet

आयपीएल 2024 चा सिक्सर किंग कोण? कोणी लगावलाय सर्वात लांब षटकार? जाणून घ्या टॉप-5 फलंदाज

आयपीएलच्या या हंगामात धावांचा पाऊस पडत आहे. फलंदाज एकापाठोपाठ एक गगनचुंबी षटकार लगावून रोज नवनवे विक्रम रचत आहेत. चला तर ...

Photo Courtesy: Social Media

आयपीएलच्या झगमगाटापासून दूर ‘या’ भारतीय खेळाडूनं कौंटी क्रिकेटमध्ये ठोकलं नाबाद द्विशतक

भारतीय क्रिकेटपटू करुण नायरला भलेही आयपीएलमध्ये संधी मिळाली नसेल, मात्र तो इंग्लडच्या कौंटी क्रिकेटमध्ये आपली छाप सोडतोय. काउंटी चॅम्पियनशिप डिव्हिजन ...

Mohammed-Siraj

“कृपया हा नियम काढून टाका”, आयपीएलमधील ‘इम्पॅक्ट प्लेयर’बाबत मोहम्मद सिराजचं मोठं विधान

आयपीएल 2024 चा पहिला टप्पा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी बिलकुल चांगला गेला नाही. संघाला पहिल्या 8 पैकी फक्त 1 सामना जिंकता ...

Photo Courtesy: Twitter/IPL

आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा 250 पेक्षा अधिक धावा करणारा संघ, हैदराबादनं मोडला आरसीबीचा रेकॉर्ड

दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध सनरायझर्स हैदराबादनं 20 षटकांत 7 गडी गमावून 266 धावा केल्या. अशाप्रकारे हैदराबादनं आयपीएलच्या या हंगामात तिसऱ्यांदा 250 हून ...

Photo Courtesy: Twitter/LucknowIPL

केएल राहुलनं अर्धशतक ठोकताच मोडला धोनीचा मोठा विक्रम, आयपीएलमध्ये अशी कामगिरी करणारा पहिलाच विकेटकीपर

आयपीएल 2024 च्या 34व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सनं चेन्नई सुपर किंग्जवर 8 गडी राखून मोठा विजय मिळवला. लखनऊच्या एकाना स्टेडियममध्ये ...

Photo Courtesy: Twitter/Screengrabs

टिम डेव्हिड-कायरन पोलार्डला आयपीएलनं ठोठावला दंड, कोणत्या चुकीची मिळाली एवढी मोठी शिक्षा?

मुंबई इंडियन्सचा फलंदाज टिम डेव्हिड आणि संघाचा फलंदाजी कोच कायरन पोलार्ड यांच्यावर आयपीएलच्या आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. ...

Photo Courtesy: Twitter/CricCrazyJohns

आयपीएल 2024 मध्ये ‘बूम-बूम’चा जलवा! आग ओकणाऱ्या चेंडूंचं उत्तर कोणाकडेच नाही; जाणून घ्या थक्क करणारी आकडेवारी!

गुरुवारी (18 एप्रिल) पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सनं अखेरच्या षटकामध्ये विजय मिळवला. या सामन्यात मुंबईसाठी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहनं शानदार ...

Devon-Conway

मोठी बातमी! डेवॉन कॉन्वे आयपीएलमधून बाहेर, चेन्नईच्या ताफ्यात ‘या’ नव्या किंगची एन्ट्री । IPL 2024

आयपीएल 2024 दरम्यान चेन्नई सुपर किंग्जच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक वार्ता समोर आली आहे. चेन्नई सुपर किंग्जचा अव्वल फलंदाज डेवॉन कॉन्वे ...

cricket smart replay system

‘कोणताही वाद नाही.. वेळही वाचतोय’, स्मार्ट रिप्ले सिस्टमने कशी घडवली आयपीएलमध्ये क्रांती? जाणून घ्या – पाहा Video

स्मार्ट रिप्ले सिस्टमने आयपीएलमध्ये क्रांती घडवली आहे. यामुळे क्रिकेटमध्ये अमुलाग्र बदल झाला आहे. आयपीएलच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर याबद्दल एक ...

Page 1 of 1376 1 2 1,376

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.