Search Result for 'ऍशेस मालिका'

Sachin Tendulkar Ben Stokes

ऍशेस मालिका वाचवण्यासाठी इंग्लंडला सचिनचा मोलाचा सल्ला! वाचा काय म्हणाला मास्टर ब्लास्टर

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दिसरा ऍशेस कसोटी सामना हेडिंग्ले स्टेडियमवर खेळला जात आहे. हेडिंग्ले कसोटीच्या चौथ्या दिवशी दोन्ही संघांचे प्रदर्शन ...

Ben Stokes Moeen Ali

‘बेन स्टोक्सच्या एका मेसेजमुळे मी पुन्हा ऍशेस मालिका खेळेण’, इंग्लंडच्या स्टार खेळाडूचे लक्षवेधी विधान

इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अलीने नुकतीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. आता मोईनने हा निर्णय का घेतला याचा खुलासा त्याने स्वत:च ...

Stuart Broad James Anderson

‘ऍशेस मालिका दर्जाहीन’, दिग्गज ब्रॉडकडून खळबळजनक वक्तव्य

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील ऍशेस मालिका नेहमीच चर्चेत असते. मागच्या वर्षी ऍशेसमध्ये ऑस्ट्रेलियाकडून इंग्लंडला 4-0 असा पराभव स्वीकारावा लागला होता. ...

England

ऍशेस मालिका तर गमावलीच, पण इंग्लंडने ‘या’ नकोशा विक्रमात केली बांगलादेशची बरोबरी

ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (Australia vs England) या दोन्ही संघांमध्ये ऐतिहासिक ऍशेस मालिका (Ashes series) सुरू आहे. या मालिकेतील तिसरा कसोटी ...

Australia

तिसऱ्याच दिवशी बॉक्सिंग डे कसोटी जिंकत ऑस्ट्रेलियाने ऍशेस मालिका घातली खिशात; इंग्लंडचा डावाने पराभव

मेलबर्न। ऑस्ट्रेलिया संघाने ७२ व्या ऍशेस मालिकेच्या (ASHES SERIES) तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडला मंगळवारी तिसऱ्याच दिवशी एक डाव आणि १४ ...

Pat-Cummins-and-Joe-Root

ऑस्ट्रेलिया-इंग्लंड संघात रंगणार ७२ वी ऍशेस मालिका; कुठे, कधी पाहू शकाल पहिला सामना, जाणून घ्या

बुधवारपासून (७ डिसेंबर) इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात ऍशेस मालिका सुरु होणार आहे. ही ७२ वी ऍशेस मालिका आहे. दोन वर्षांच्या ...

Photo Courtesy: Twitter/@ICC

ऍशेस मालिका तोंडावर असताना इंग्लंडचा ‘हा’ २८ वर्षीय गोलंदाज कसोटीतून निवृत्ती घेण्याच्या विचारात

ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड संघांमध्ये येत्या महिन्यात ऍशेस मालिका रंगणार आहे. या मालिकेची सुरुवात होण्यापूर्वी इंग्लंड संघाला मोठा धक्का बसण्याची शक्यता ...

जाणून घ्या, ऍशेस मालिका ड्रॉ झाली तरी ऑस्ट्रेलियाला का मिळाली ट्रॉफी?

लंडन। रविवारी(15 सप्टेंबर) पाचव्या ऍशेस कसोटीत इंग्लंडने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 135 धावांनी विजय मिळवला. इंग्लंडच्या या विजयामुळे 5 सामन्यांची ऍशेस कसोटी ...

इंग्लंड ऍशेस मालिका बेन स्टोक्स शिवाय जिंकू शकते: मिचेल जॉन्सन

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सनने असे वक्तव्य केले आहे की इंग्लंड बेन स्टोक्स शिवायही ऍशेस मालिका जिंकू शकते. ऍशेसची मानाची ...

Photo Courtesy: Twitter/ICC

वोक्सने रंगवली ऍशेस! इंग्लंडला कमबॅक करून देत बनला मालिकावीर

जगातील सर्वात प्रतिष्ठेची कसोटी मालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऍशेस मालिकेतील अखेरचा सामना सोमवारी (31 जुलै) समाप्त झाला. ओव्हल येथे झालेल्या ...

ashes-womens

पावसाचा खेळ! ऍशेसमधील दोन सामने रद्द; ऑस्ट्रेलियाने जिंकली मालिका

सध्या सुरू असेलेल्या ऑस्ट्रेलिया (australia) आणि इंग्लंड (england) यांच्यातील महिला ऍशेस (womens ashes) मालिकेतील तिसरा टी२० सामना पावसामुळे रद्द करण्यात ...

Pat-Cummins-and-Joe-Root

क्रिकेट इतिहासातील सर्वाधिक चर्चा होणारी कसोटी मालिका अर्थातच ‘ऍशेस’

-ओंकार मानकामे क्रिकेटचे जनक म्हणजे इंग्लंड. एके काळी अर्ध्या पृथ्वीवर त्यांचे राज्य होते. साहजिकच जिकडे त्यांचे राज्य, तिकडे त्यांचे खेळ. ...

David-Warner-Retirement

David Warner: कारकिर्दीतील शेवटच्या कसोटी सामन्यानंतर वॉर्नर भावूक, ऍशेस आणि विश्वचषकाचा उल्लेख करत म्हणाला, ‘माझ्यासाठी हे स्वप्न…’

David Warner Retirement: ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाकडून कारकिर्दीतील शेवटचा कसोटी सामना खेळल्यानंतर डेविड वॉर्नर याने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सिडनी ...

Nathan lyon

‘मला भारतात कसोटी मालिका खेळून जिंकायची आहे’, ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज खेळाडूचे वक्तव्य

ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा दिग्गज फिरकीपटू नॅथन लायनने नुकत्याच संपलेल्या ऍशेस मालिकेतील तीन कसोटी सामने वगळल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. लायनला ...

Steve Smith

लॉर्ड्स कसोटीत स्मिथला झालेली गंभीर दुखापत, तरीही खेळली संपूर्ण ऍशेस

ऑस्ट्रेलियन संघाचा माजी कर्णधार स्टीव स्मिथ याने ऍशेस 2023 दरम्यान झालेल्या दुखापतीची माहिती दिली. स्मिथला ऍशेस मालिकेतील दुसऱ्याच सामन्यात दुखापत ...

Page 1 of 38 1 2 38

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.