Search Result for 'चेतेश्वर पुजारा'

Indian Test Team

BCCI कडून वार्षिक करार जाहीर, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे आणि शिखर धवनचं काय?

बीसीसीआयने नुकतेच 2023 -24 वर्षासाठी आपल्या केंद्रीय करारातील खेळाडूंची यादी जाहीर केली. या यादीतून श्रेयस अय्यर आणि इशान किशनला वगळून ...

Photo Courtesy: Twitter/CricCrazyJohns

धक्कादायक! ‘जेंटलमन’ चेतेश्वर पुजारा काऊंटी स्पर्धेतून सस्पेंड, वाचा कारण

भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा इंग्लंडमध्ये काऊंटी क्रिकेट खेळत होता. मात्र, आता त्याने थेट मायदेशाची वाट धरली असून, ...

Cheteshwar-Pujara

चेतेश्वर पुजाराचा 100व्या कसोटीत अनोखा रेकॉर्ड, बातमी वाचलीच पाहिजे

बॉर्डर-गावसकर ट्रॉफीत भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 4 कसोटी सामन्यांची मालिका खेळली जात आहे. मालिकेतील दुसऱ्या सामन्याला शुक्रवारपासून (दि. 17 फेब्रुवारी) ...

Cheteshwar-Pujara

टीम इंडियाच्या माॅडर्न एराची भिंत, चेतेश्वर पुजारा! अडीच वर्षांचा असतानाच वडिलांच्या लक्षात आलेले कौशल्य

भारतीय क्रिकेटचा मॉर्डन एरातील 'द वॉल' अशी ओळख मिळवणाऱ्या चेतेश्वर पुजारा बुधवारी (25 जानेवारी) त्याचा 35 वा वाढदिवस साजरा करत ...

Cheteshwar Pujara

VIDEO: इंग्लंडनंतर बांगलादेशचे मैदान! चेतेश्वर पुजाराची दौरा गाजवण्याची तयारी जोरात सुरू

भारतीय पुरूष क्रिकेट संघ पुढील महिन्यात बांगलादेशच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात दोन कसोटी आणि तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार ...

Photo Courtesy: Twitter/@ICC

चेतेश्वर पुजारा पुन्हा दिसला ब्ल्यू जर्सीत, खेळणार का टी20 वर्ल्डकप? पोस्ट व्हायरल

भारताच्या कसोटी संघातील विश्वासाच्या खेळाडूपैकी एक असलेला चेतेश्वर पुजारा. त्याने इंग्लंडमध्ये खेळल्या गेलेल्या काऊंटी क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडला आहे, मात्र ...

cheteshwar-sussex

चेतेश्वर पुजाराची स्फोटक फलंदाजी सुरूच! दोन शतकांनतंर पुन्हा एकदा केली उल्लेखनीय खेळी

भारतीय कसोटी संघाची अभेद्य भिंत चेतेश्वर पुजाराचे एक अनोखेच रूप इंग्लंडमध्ये पाहायला मिळत आहे. तो सध्या रॉयल लंडन वनडे स्पर्धेत ...

Cheteshwar-Pujara-Video

इंग्लंडमध्ये चेतेश्वर पुजाराची बॅट पकडतेय स्पीड, ४ चौकारांसह ठोकले शानदार अर्धशतक

भारताचा कसोटी स्पेशलिस्ट चेतेश्वर पुजारा गेल्या काही दिवसांपासून इंग्लंडमध्ये क्रिकेट खेळत आहे. इंग्लंडमधील काउंटी क्रिकेटमध्ये आपल्या बॅटने धुमाकूळ घातल्यानंतर आता ...

Cheteshwar-Pujara

सुनील गावसकरांनंतर ३६ वर्षांनी एकटा चेतेश्वर पुजारा करू शकला ‘ही’ कामगिरी, वाचा सविस्तर

भारतीय संघाचा  अनुभवी कसोटी फलंदाज चेतेश्वर पुजारा मागच्या मोठ्या काळापासून राष्ट्रीय संघासठी अपेक्षित प्रदर्शन करू शकला नव्हता. पण इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या ...

Photo Courtesy: Twitter/Leicestershire Foxes/ screengrab

अजब गजब! चेतेश्वर पुजाराने दोन्ही टीमकडून केली बॅटींग, व्हिडिओ व्हायरल

भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर असून भारत विरुद्ध लिसेस्टरशायर यांच्यात सराव सामना सुरू आहे. लिसेस्टर येथे सुरू असलेला सामना चार दिवस ...

Photo Courtesy: Twitter/ ICC

ENGvsIND: चेतेश्वर पुजारा नाही तर ‘हा’ खेळाडू कॅप्टन शर्मासोबत येणार सलामीला, बीसीसीआयने दिले संकेत

भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर गेला आहे. या दौऱ्यात एक कसोटी, तीन वनडे आणि तीन टी२० सामन्यांच्या मालिका खेळल्या जाणार ...

Cheteshwar-Pujara-Ranji

दुसरा चेतेश्वर पुजाराचं म्हणावे! मुंबईच्या सलामीवीराने तब्बल ५४ चेंडू खेळल्यानंतर काढली पहिली धाव

भारतात सध्या रणजी ट्रॉफी २०२१-२२ हंगामातील उपांत्य फेरी सामने सुरू आहेत. यातील दुसरा उपांत्य फेरी सामना मुंबई विरुद्ध उत्तर प्रदेश ...

Shami-Pujara

भारतीय संघात पुनरागमनानंतर मोहम्मद शमी आणि चेतेश्वर पुजाराची भन्नाट प्रतिक्रिया

टीम इंडिया आज इंग्लंडच्या दौऱ्यासाठी रवाना झाली आहे. ही माहिती भारताचे टेस्ट स्पेशलिस्ट चेतेश्वर पुजारा आणि वेगाचा बादशहा मोहम्मद शमीने ...

Ajinkya-Rahane-And-Cheteshwar-Pujara

भारतीय कसोटी संघात चेतेश्वर पुजाराचे पुनरागमन, पण अजिंक्य रहाणेला निवडकर्त्यांकडून दणका

रविवारी (२२ मे) बीसीसीआयने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशात खेळल्या जाणाऱ्या टी२० मालिकेसाठी आणि इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या एकमात्र कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ ...

Cheteshwar-Pujara

आता फक्त मोजायचं! चेतेश्वर पुजाराची शतकांवर शतकं, ससेक्ससाठी केली सलग तिसरी सेंच्यूरी

भारताचा अनुभवी कसोटीपटू चेतेश्वर पुजारा याने इंग्लंडच्या काउंटी चँपियनशीपमध्ये ससेक्स संघाकडून खेळताना सलग तिसऱ्या सामन्यात शतक ठोकले आहे. संघाकडून पदार्पण ...

Page 1 of 160 1 2 160

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.