Search Result for 'विरेंद्र सेहवाग'

Prithvi Shaw

दिल्लीसाठी सुमार खेळी करणाऱ्या पृथ्वी शॉवर बरसला विरेंद्र सेहवाग, केली शुबमन गिलशी तुलना

दिल्ली कॅपिटल्स संघ आयपीएल 2023च्या पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये पराभूत झाला. हंगामातील आपल्या सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये दिल्लीचा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ ...

Virendra-Sehwag-Talks

‘काही लोकांचा चेहरा पुढच्या विश्वचषकात पाहायचा नाहीये’, विरेंद्र सेहवागची तिखट प्रतिक्रिया

यावर्षी ऑस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या टी-20 विश्वचषकात भारतीय संघ उपांत्य फेरीतून बाहेर पडला. उपांत्य सामन्यात भारताला इंग्लंडकडून 10 विकेट्सच्या मोठ्या अंतराने ...

VIRENDER-SEHWAG

गोष्ट एका क्रिकेटरची भाग ३: त्रिशतकाची भविष्यवाणी पदार्पणाआधीच करणारा विरेंद्र सेहवाग!

त्याने कसोटी पदार्पण करण्याआधीच व्हीव्हीएस लक्ष्मणला सांगितले होते तू २००१ ला कोलकाता कसोटीमध्ये त्रिशतक करण्याची संधी गमावली, पण मी अशी ...

Virendra-Sehwag

‘इंग्लंड सामना जिंकल्यास कोहली जबाबदार’, भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने सांगितले

इंग्लंड आणि भारत यांच्यातील कसोटी मालिकेचा पाचवा सामना बर्मिंघमच्या एजबस्टनमध्ये खेळला जात आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवसी भारताचा माजी कर्णधार विराट ...

Virender- Sehwag

रोहित शर्माचे कर्णधारपद लवकरच जाणार, विरेंद्र सेहवागने दिले संकेत

भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग असे मानतो की रोहित शर्माला टी२० संघाच्या कर्णधारपदावरून विश्रांती दिली जाऊ शकते जेणेकरून तो त्याच्या ...

Virat-Kohli

‘विराटची साथ मिळाली, तरच….’, LSG vs RCB सामन्यापूर्वी विरेंद्र सेहवागचे मोठे वक्तव्य

आयपीएल २०२२चा पहिला एलिमिनेटर सामना बुधवारी (दि. २५ मे) रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स संघात होणार आहे. या ...

Virender-Sehwag-Wife

विरेंद्र सेहवागच्या पत्नीला मोठा दिलासा! ‘या’ कारणामुळे जारी करण्यात आले होते अजामीनपात्र वॉरंट

भारतीय संघाचा (Team India) माजी दमदार सलामीवर फलंदाज विरेंद्र सेहवागची (Virender Sehwag) पत्नी आरती सेहवाग (Aarti Sehwag) यांना जिल्हा न्यायालयाकडून ...

Virender Sehwag and Mohammad Kaif

लिजेंड्स क्रिकेट लीग: विरेंद्र सेहवागऐवजी मोहम्मद कैफ करणार भारताचे नेतृत्त्व, ‘हे’ आहे कारण

गुरुवारपासून (२० जानेवारी) निवृत्त खेळाडूंची लीजेंड्स लीग क्रिकेट ही स्पर्धा इंडिया महाराजा, एशिया लायन्स आणि वर्ल्ड जायंट्स या तीन संघात ...

Virender Sehwag and Anju Sehwag

विरेंद्र सेहवागच्या बहीणीचा आम आदमी पार्टीत प्रवेश , वाचा पक्षप्रवेशाचे कारण

भारतीय संघाचा माजी दिग्गज सलामीवीर विरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) याची बहीण अंजू सेहवाग (Anju Sehwag) यांनी आम आदमी पार्टीमध्ये (AAP) ...

VIRENDER-SEHWAG

विरेंद्र सेहवागची ‘ती’ शतकी खेळी कोणताही क्रिकेट चाहता विसरू शकत नाही!

विरेंद्र सेहवाग म्हणजे एक भारतीय क्रिकेटमधील वादळ होतं. त्याने त्याच्या अनोख्या आणि आक्रमक फलंदाजी शैलीने सलीमीची परिभाषाच बदलून टाकली. त्याचा ...

Photo Courtesy: Twitter/ICC

भारत-पाक सामन्यानंतर विरेंद्र सेहवागच्या ‘त्या’ ट्विटमुळे उठले वादळ

पाकिस्तान क्रिकेट संघाने भारतावर ऐतिहासिक विजय नोंदवून आयसीसी टी२० विश्वचषक मोहिमेला विजयी सुरुवात केली. भारताने दिलेले १५२ धावांचे आव्हान पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम ...

Prithvi Shaw and Mayank Agarwal

“तो मला विरेंद्र सेहवागची आठवण करुन देतो”, श्रीलंकन दिग्गजाने केली भारताच्या युवा खेळाडूचे कौतुक

रविवारी(18 जुलै) भारत आणि श्रीलंका या संघांमध्ये एकदिवसीय मालिकेचा पहिला सामना खेळण्यात आला. या सामन्यांमध्ये भारतीय संघाने श्रीलंका संघावर सात ...

Photo Courtesy: Twitter/@ICC

विरेंद्र सेहवागबरोबर होणाऱ्या तुलनेबद्दल शेफाली वर्माच्या वडीलांनी दिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले…

भारतीय महिला संघ विरुद्ध इंग्लंड महिला संघात नुकताच एकमेव कसोटी सामना पार पडला. या सामन्यात इंग्लंडने फॉलोऑन दिल्यानंतरही भारतीय महिला ...

Photo Courtesy: Twitter/BCCI and ICC

विरेंद्र सेहवाग म्हणतो, रोहित शर्मा आणि न्यूझीलंडच्या ‘या’ गोलंदाजामधील स्पर्धा पाहण्यास उत्सुक

जागतिक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेला 2019 मध्ये सुरू झाली होती. आता या स्पर्धेचा अंतिम सामना 18-22 जून दरम्यान भारत विरुद्ध न्यूझीलंड ...

Photo Courtesy: Twitter/@BCCI

कसोटी चॅम्पियनशीप फायनलपूर्वी रोहित शर्माला विरेंद्र सेहवागने दिला ‘हा’ लाखमोलाचा सल्ला

कसोटी क्रिकेटमध्ये आपल्या आक्रमक फलंदाजीने सर्वांची वाहवा मिळवणारा खेळाडू म्हणजे वीरेंद्र सेहवाग होय. त्याने भारतीय क्रिकेट संघाला कसोटी सामन्यांत जिंकायची ...

Page 1 of 64 1 2 64

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.