Search Result for 'शुन्यावर बाद'

Rohit Sharma

सलग दोनदा शुन्यावर बाद होणाऱ्या रोहितला सुनील गावसकरांनी सुनावले, ‘स्कूप शॉट खेळण्याआधी…’

रोहित शर्मा सध्या टीकाकारांच्या निशाण्यावर आहे. रोहितने शनिवारी (6 मे) चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यात एकही धाव न करता विकेट गमावली. ...

Virat Kohli

जिथं विराट तिथं विक्रम! शुन्यावर बाद झाला, पण तरी नावावर झाला ‘हा’ मोठा विक्रम

पार्ल। दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात सध्या ३ सामन्यांची वनडे मालिका सुरू आहे. या वनडे मालिकेतील दुसरा सामना पार्लमधील बोलंड ...

Cheteshwar-Pujara

वेदनादायक सुरुवात! बॉक्सिंग डे कसोटीत पुजारा शुन्यावर बाद; ‘हा’ नकोसा विक्रमही केलाय नावावर

सेंच्यूरियन। दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (South Africa vs India) संघात रविवारपासून (२६ डिसेंबर) कसोटी मालिकेला सुरुवात झाली. या मालिकेतील पहिला ...

Photo Courtesy: Twitter/@BCCI

केवळ रोहितच नाही, तर ‘हे’ दोन भारतीय देखील टी२० विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध झालेत शुन्यावर बाद

क्रिकेटच्या मैदानावर जेव्हा जेव्हा भारत आणि पाकिस्तान संघ एकमेकांविरुद्ध असताता, तेव्हा चाहत्यांचा उत्साह एका वेगळ्याच पातळीवर पोहोचतो. टी-२० विश्वचषकात भारत ...

Photo Courtesy: Twitter/@BCCI

रोहित ‘नो’हिट! पाकिस्तानविरुद्ध शुन्यावर बाद तर झालाच, पण ‘हा’ नकोसा विक्रमही नावावर केला

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील टी२० विश्वचषक २०२१ चा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला गेला. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने भारताविरुद्ध ...

Photo Courtesy: Twitter/BCCI

“देवासाठी तरी त्याला सोडा आणि पुढे चला”, रहाणे शुन्यावर बाद झाल्यानंतर पडतोय मीम्सचा पाऊस

लंडनच्या ओव्हल मैदानावर इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात भारतीय संघातील ...

Video: भारतीय क्रिकेटमधून निवृत्त झालेला उन्मुक्त चंद अमेरिकेतही पदार्पणातच फ्लॉप; ‘असा’ झाला शुन्यावर बाद

भारताने २०१२ साली १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धा जिंकली होती. ज्यात उन्मुक्त चंदने कर्णधारपद भूषविले होते. चंदने शुक्रवारी (१३ऑगस्ट) भारतातील सर्व ...

Photo Courtesy: Twitter/englandcricket

‘भावनांवर नाही ठेवू शकलो नियंत्रण’, कोहलीला शुन्यावर बाद केल्याच्या जोरदार सेलिब्रेशनबाबत अँडरसनचा खुलासा

इंग्लंड विरुद्ध भारत दरम्यान सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाजांने कमाल करत इंग्लंड संघाला १८३ धावतच गुंडाळले. नंतर भारतीय ...

Photo Courtesy: Twitter/BCCI

आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पणात शुन्यावर बाद झालेले तीन भारतीय क्रिकेटर; एमएस धोनीचाही आहे समावेश

प्रत्येक खेळाडू इच्छा असते की त्याचा पदार्पणाचा सामना हा सर्वांच्या स्मरणात राहावा आणि त्यात त्याला चांगली कामगिरी करता यावी. पण ...

Photo Courtesy: Twitter/BCCI

पदार्पणाच्या टी२० सामन्यात शुन्यावर बाद होऊनही पृथ्वी शॉच्या नावावर ‘मोठे’ विक्रम; रोहितलाही पछाडल

कोलंबो। रविवारी(२५ जुलै) भारताने श्रीलंकेविरुद्ध पहिल्या टी२० सामन्यात ३८ धावांनी विजय मिळवला आणि ३ सामन्यांच्या टी२० मालिकेत १-० अशी आघाडी ...

Photo Courtesy: Twitter/@RSWorldSeries

आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये कधीही शुन्यावर बाद न झालेले दोन भारतीय क्रिकेटपटू

टी२०च्या इतिहासात खूप अशा खेळी खेळल्या गेल्या ज्याने तो फलंदाज सगळ्यांच्या लक्षात राहिला. असे अनेक फलंदाज आहेत, ज्यांनी या प्रकारात ...

Photo Courtesy:iplt20.com

अरेरे! आयपीएल २०२१मध्ये चौथ्यांदा शुन्यावर बाद झाला पूरन, यापूर्वी या ४ क्रिकेटरने केलाय हा नकोसा विक्रम

आयपीएलच्या २०२१ हंगामातील २६ वा सामना पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर असा खेळला गेला. नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या ...

Photo Courtesy:iplt20.com

अरेरे! सुनील नारायण शुन्यावर बाद तर झालाच पण गौतम गंभीरच्या या नकोशा विक्रमाची बरोबरीही केली

अहमदाबाद। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील २१ वा सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर पंजाब किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात पार ...

Chris-Gayle

टी२० क्रिकेटमधील सर्वात यशस्वी क्रिकेटर ख्रिस गेल तब्बल ‘इतक्यांदा’ झालाय शुन्यावर बाद; हा ही आहे एक विक्रमच

अहमदाबाद। सोमवारी (२६ एप्रिल) कोलकाता नाईट रायडर्स संघाने पंजाब किंग्सं संघाला इंडियन प्रीमीयर लीग २०२१ च्या २१ व्या सामन्यात ५ ...

Photo Courtesy: Twitter/@KKRiders

शुन्यावर बाद होऊनही शुबमन गिलने केला ‘हा’ मोठा विक्रम; रैना, ब्रावोच्या पंक्तीत मिळवले स्थान

मुंबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील १५ वा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात पार पडला. वानखेडे ...

Page 1 of 25 1 2 25

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.