Search Result for 'श्रेयस अय्यर'

Shreyas iyer

श्रेयस अय्यरला मिळाली आयपीएल खेळण्याची परवानगी, मात्र ‘या’ खास गोष्टीची घ्यावी लागेल काळजी

कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यर आयपीएलमध्ये खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. तो सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. नुकत्याच झालेल्या रणजी ट्रॉफीच्या ...

Shreyas Iyer

IPL 2024 : अखेर बीसीसीआयला विश्वास पटला! श्रेयस अय्यरला मिळणार केंद्रीय करार, अन्…

भारतीय संघाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरने रणजी ट्रॉफी फायनलमध्ये विदर्भाविरुद्ध शानदार खेळी केली. मात्र तो दुर्देवी ठरला. श्रेयसचं 5 धावांनी ...

Kolkata-Knight-Riders-KKR

IPL 2024 : श्रेयस अय्यर कर्णधार, अन् गंभीरचे पुनरागमन, KKRची संभाव्य प्लेइंग 11

आयपीएल स्पर्धा 22 मार्चपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेसाठी फक्त एका आठवड्याचा कालावधी शिल्लक आहे. तसेच कोलकाता नाइट रायडर्स आयपीएल ...

Shreyas Iyer

विजयानंतर मैदानात मन भरून नाचला श्रेयस अय्यर, मुंबईला 42वी Ranji Trophy जिंकण्यासाठी केली मदत

मुंबईचे खेळाडू गुरुवारी विदर्भला पराभूत करून रणजी ट्रॉफी 2024चा विजेते ठरले. अजिंक्य रहाणे याच्या नेतृत्वातील मुंबईने यावेळी 42वी रणजी ट्रॉफी ...

Shreyas-Iyer

IPL 2024 : मोठी बातमी! KKRचा कर्णधार श्रेयस अय्यर सुरुवातीच्या सामन्यातून बाहेर? मोठे कारण आले समोर

आयपीएलचा 17 वा हंगाम सुरू होण्याआधी कोलकाता नाईट रायडर्ससाठी धोक्याची घंटा वाजवली आहे. कोलकाताला कर्णधार श्रेयस अय्यरच्या रूपाने मोठा धक्का ...

Vidarbha Ranji team

Ranji Trophy : रणजी ट्रॉफी फायनलमध्ये मुंबईसमोर विदर्भाचं कडवं आव्हान; श्रेयस अय्यरवर सर्वांच्या नजरा

मुंबई आणि विदर्भ यांच्यात रविवार (10 मार्च) पासून रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्याचा थरार रंगणार आहे. अजिंक्य रहाणेसारख्या कुशल कर्णधाराच्या नेतृत्वाखाली ...

Photo Courtesy: Twitter/CricCrazyJohns

रणजी फायनलपूर्वी श्रेयस अय्यर ‘काली माँ’च्या चरणी नतमस्तक, पाहा व्हायरल फोटो

रविवार (10 मार्च) पासून रणजी ट्रॉफीचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. या विजेतेपदाच्या लढतीत 41 वेळच्या चॅम्पियन मुंबईसमोर 2 वेळच्या ...

Shreyas Iyer

Ranji Trophy : श्रेयस अय्यरची पुनरागमन सामन्यात निराशा, इतक्या धावा करून झाला आऊट

भारतीय संघाचा स्टार खेळाडू श्रेयस अय्यर सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून लांब आहे. त्याने टीम इंडियासाठी शेवटचा सामना इंग्लंडविरुद्ध विशाखापट्टणम येथे खेळला ...

Photo Courtesy: Twitter

अजित आगरकर श्रेयस अय्यरच्या या कृतीमुळे संतापले होते का? अहवालात समोर आले मोठे कारण

बीसीसीआयने बुधवारी खेळाडूंसाठी वार्षिक करार सूची जाहीर केली होती. यामध्ये बहुतांश खेळाडूंनी आपापली श्रेणी कायम राखली आहे. तर युवा फलंदाज ...

Ishan-Kishan-And-Shreyas-Iyer

बीसीसीआयने अखेर ईशान किशन-श्रेयस अय्यरची जिरवली मस्ती, अखेर ज्याची शक्यता होती तेच झालं

बीसीसीआयने नुकतेच 2023-24 साठी केंद्रीय कराराची यादी जाहीर केली आहे. तर या यादीतून श्रेयस अय्यर आणि इशान किशनला बाहेरचा रस्ता ...

Shreyas Iyer

WPL 2024 : अबब..! सोशल मीडियावर उडाली एकच खळबळ, श्रेयस अय्यरने सुरू केले अंपायरिंग…

सध्या महिला प्रीमियर लीगच्या दुसरा हंगाम सुरू असून  त्याचा पाचवा सामना मंगळवारी बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर पार पडला आहे. तर या ...

Ishan Kishan

रणजी ट्रॉफी न खेळणं पडलं महागात! ईशान किशन आणि श्रेयस अय्यरकडे BCCI करणार कायमचं दुर्लक्ष

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने सर्व खेळाडूंना रणजी ट्रॉफी खेळण्याच्या सुचना केल्या होत्या. पण तराही ईशान किशन आणि श्रेयस ...

Shreyas-Iyer

श्रेयस अय्यर आयपीएलला मुकणार? केकेआरला सलग दुसऱ्या वर्षी बसू शकतो मोठा झटका

आयपीएल 2024 च्या 17 व्या हंगामाच्या सुरुवातीची तारीख समोर आली आहे. तसेच यावेळी 10 संघांसह जगातील सर्वात मोठी लीग 22 ...

Shreyas Iyer

IND vs ENG । दुखापत की खराब फॉर्म? जाणून घ्या श्रेयस अय्यर संघातून बाहेर पडण्याचे खरे कारण

भारताचा महत्वाचा फलंदाज श्रेयस अय्यर इंग्लंडविरुद्ध शेवटच्या तीन कसोटी सामन्यांमध्ये खेळणार नाही. शनिवारी (11 फेब्रुवारी) या मालिकेतील शेवटच्या तीन सामन्यांसआटी ...

Best-International-Debut-Man-Award

श्रेयस अय्यर-यशस्वी जयस्वालसह ‘या’ खेळाडूंनी जिंकला ‘बेस्ट इंटरनॅशनल डेब्यू मॅन’ पुरस्कार, पाहा यादी

Best International Debut Man Award: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने वार्षिक पुरस्कारांची घोषणा केली आहे. हैदराबादमध्ये हा सोहळा पार पडला. भारत ...

Page 1 of 227 1 2 227

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.