युगांडा पॅरा बॅडमिंटन आंतरराष्ट्रीय स्पर्धेत दिव्यांग खेळाडू आरती पाटीलचे यश

पुणे। युगांडा पॅरा बॅडमिंटन आंतरराष्ट्रीय स्पर्धेत दिव्यांग खेळाडू आरती पाटीलने महिला एकेरी मध्ये तृतीय क्रमांक पटकाविला. २३ डिसेंबर ते २७ डिसेबर दरम्यान भुवनेश्वर येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे. या यशाबद्दल पुणे शहर मनसे महिला आघाडीकडून शहराध्यक्ष सौ. वनिता वागसकर यांनी तिचे अभिनंदन केले. युगांडा स्पर्धेतील सहभागासाठी वागसकर यांनी दोन लाखाची आर्थिक मदत केली … युगांडा पॅरा बॅडमिंटन आंतरराष्ट्रीय स्पर्धेत दिव्यांग खेळाडू आरती पाटीलचे यश वाचन सुरू ठेवा