Saturday, January 28, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

इंग्लंडला विश्वचषक जिंकून देणारा ‘हा’ खेळाडू सनरायझर्स हैदराबादच्या गोटात सामील

इंग्लंडला विश्वचषक जिंकून देणारा 'हा' खेळाडू सनरायझर्स हैदराबादच्या गोटात सामील

December 23, 2022
in टॉप बातम्या
Adil Rashid

Photo Courtesy: Twitter/ICC


नुकताच आयपीएलचा मिनी लिलाव नुकताच कोचिन येथे पार पडला. या लिलावात बऱ्याच खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडला, तर काही खेळाडूंच्या पदरी निराशा आली. यावर्षी इंग्लंडच्या टी20 विश्वचषक जिंकून देण्यात फिरकीपटू आदिल रशीद याचा मोलाचा वाटा होता. आदिल रशीद याने आपली बेस प्राईज 2 कोटी रुपये ठेवली होती.

आदिल रशीद (Adil Rashid) याला सनरायझर्स हैदराबादने त्याच्या बेस प्राईजवर खरेदी केले. आता तो आपल्या फिरकीच्या जादूने हैदराबाद संघालाही आयपीएलचे जेतेपद मिळवून देण्यात मदत करेल अशी संघ व्यवस्थापनाची अपेक्षा असेल. आदिल रशीद हा रिस्ट स्पिनर असून, तो त्याच्या गुगलीसाठी प्रसिद्ध आहे.

आयपीएलचा यंदाचा सोळावा हंगााम असणार आहे. लिलावात उतरलेल्या धाकड खेळाडूंना आपल्या संघात सामील करुन घेण्यासाठी फ्रेचांयझीमध्ये चढाओढ बघायला मिळाली. आता पर्यंत आयपीएलचे 15 हंगाम खेळवले गेले आहेत. मुंबई इंंडिन्स संघाने सर्वाधिक 5 वेळा आयपीएलचे जेेतेपद पटकावले आहे. त्याच्या खालोखाल चेन्नई सुपर किंग्ज संघाने 4 वेळा आयपीएल स्पर्धा जिंकली.

ही बातमी अपडेत होत आहे..

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मि. कंसिस्टंट ‘जगदीसन’ केकेआरकडे! इतक्या रकमेत बनला नाईट रायडर
आयपीएल 2023च्या लिलावात मनीष पांडेवर लखनऊने केली पैशांची उधळण, बेस प्राईजपेक्षा दुप्पट रक्कम खिशात


Next Post
Lionel-Messi

याला म्हणतात कॉन्टॅक्ट्स! जगज्जेत्या मेस्सीने थेट जय शाहांसाठी पाठवली खास भेट, फोटो व्हायरल

mukesh kumar

वडिलांनी आयुष्यभर रिक्षा चालवली, पण पोराने मात्र एक आयपीएल लिलावात कमावले 5.50 कोटी

Photo Courtesy: Twitter

IPL AUCTION: तडाखेबंद फलंदाज आणि मिस्ट्री स्पिनर! काश्मीरचा 'फुल पॅकेज' विवरांत बनला करोडपती

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143