वनडे विश्वचषक 2023 मध्ये 30 वा सामना श्रीलंका व अफगाणिस्तान यांच्या दरम्यान खेळला गेला. पुणे येथील एमसीए स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात अफगाणिस्तान संघाने 7 गडी राखून विजय मिळवला. या स्पर्धेतील तिसऱ्या विजयासह त्यांनी उपांत्य फेरीसाठीच्या आपल्या अशा जिवंत ठेवल्या. मात्र, दुसरीकडे श्रीलंकेसाठी आता उपांत्य फेरीची दारे बंद होऊ लागली आहेत.
(Afghanistan Beat Srilanka In ODI World Cup 2023 Still Hoping For Semi Final)
महत्वाच्या बातम्या –
मैं हू ना! कुलदीपने चाहत्यांना सांगून उडवलेल्या बटलरच्या दांड्या
महाराष्ट्र U19 संघ बनला विनू मंकड ट्रॉफीचा चॅम्पियन! अर्शिन कुलकर्णीचे शानदार शतक, मुंबई पराभूत