मुजीब-राशिदच्या फिरकीने उडवला स्कॉटलंडचा धुव्वा! अफगाणिस्तानचा १३० धावांनी एकतर्फी विजय

शारजाह। टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेतील १७ वा सामना स्कॉटलंड विरुद्ध अफगाणिस्तान संघात पार पडला. अफगाणिस्तान संघाने हा सामना १३० धावांनी जिंकला. अफगाणिस्तानच्या विजयात मुजीब उर रेहमान आणि राशिद खान या फिरकीपटूंनी महत्त्वाचा वाटा उचलला. या विजयासह अफगाणिस्तानने २ गुण मिळवून गट ब च्या गुणतालिकेत अव्वल क्रमांक मिळवला आहे. या गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर पाकिस्तान आहे. त्यांनीही … मुजीब-राशिदच्या फिरकीने उडवला स्कॉटलंडचा धुव्वा! अफगाणिस्तानचा १३० धावांनी एकतर्फी विजय वाचन सुरू ठेवा