इथून थेट कॉमेंट्री पॅनेलमध्ये! टीम इंडियाच्या सलग दुसऱ्या पराभवानंतर शास्त्रींचा ‘अँग्री मॅन लूक’ व्हायरल

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळत असलेल्या भारतीय संघाला आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत साजेशी कामगिरी करण्यात अपायश आले आहे. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तान संघाने भारतीय संघावर १० गडी राखून जोरदार विजय मिळवला होता. तर रविवारी (३१ ऑक्टोबर) न्यूझीलंड संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात देखील भारतीय संघाला ८ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला आहे. या दोन्ही सामन्यात … इथून थेट कॉमेंट्री पॅनेलमध्ये! टीम इंडियाच्या सलग दुसऱ्या पराभवानंतर शास्त्रींचा ‘अँग्री मॅन लूक’ व्हायरल वाचन सुरू ठेवा