भोगा फळं…! न्यूझीलंडनंतर इंग्लंडचाही पाकिस्तान क्रिकेट बोर्डला दणका; थेट दौराच रद्द
न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये रावळपिंडीच्या मैदानावर वनडे मालिका पार पडणार होती. परंतु, वनडे मालिकेतील पहिला सामना सुरू होण्याच्या दोन तासांपूर्वी न्यूझीलंड क्रिकेट बोर्डने सुरक्षेच्या कारणास्तव ही मालिका रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयानंतर अनेक पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांना आणि दिग्गज खेळाडूंना आश्चर्याचा धक्का बसला होता. दरम्यान पाकिस्तान संघाला आणखी एक मोठा धक्का बसला … भोगा फळं…! न्यूझीलंडनंतर इंग्लंडचाही पाकिस्तान क्रिकेट बोर्डला दणका; थेट दौराच रद्द वाचन सुरू ठेवा
एम्बेड करण्यासाठी आपल्या साइटवर हा कोड कॉपी आणि पेस्ट करा.
एम्बेड करण्यासाठी आपल्या साइटवर हा कोड कॉपी आणि पेस्ट करा.