अहमदनगर जिल्ह्या हौशी कबड्डी संघटनेच्या वतीने पुरुष व महिला गट अहमदनगर जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धा २०१९ चा आयोजन करण्यात आलं आहे.
सदर जिल्हा अजिंक्यपद स्पर्धा रविवार दिनांक. ०८ डिसेंबर २०१९ या कालावधीत पार पडेल. न्यु आर्टस् कॉमर्स अँड सायन्स कॉलेज मैदान, अहमदनगर जी. अहमदनगर येथे होईल. तरी जास्तीत जास्त संघांनी स्पर्धेत सहभागी होऊन स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे असे आव्हान अध्यक्ष श्री. दादाभाऊ कळमकर, सेक्रेटरी प्रा. श्री शशिकांत गाडे यांनी केले आहे
अहमदनगर जिल्हा अजिंक्यपद कबड्डी स्पर्धातुन निवडलेला संघ चिपळूण येथे होणाऱ्या वरीष्ठ गट राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेसाठी अहमदनगर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करेल.