साहाची विकेट एजाजसाठी भलतीच खास; १० बळी घेतल्यावरच नव्हे, तर ५ बळी घेताच पठ्ठ्याने केलाय भीमपराक्रम

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना शुक्रवारी (३ डिसेंबर) सुरू झाला. या सामन्यात भारताने पहिल्या डावात सर्वबाद ३२५ धावा केल्या. भारतीय सलामीवीर मयंक अगरवालने या डावात शतकी खेळी पूर्ण केली, तर दुसऱ्या बाजूला न्यूझीलंडचा फिरकी गोलंदाज एजाज पटेलने सर्व १० विकेट्स घेत जबरदस्त गोलंदाजीचे प्रदर्शन केले. एजाज पटेलने या सामन्यात स्वत:च्या नावावर एका खास … साहाची विकेट एजाजसाठी भलतीच खास; १० बळी घेतल्यावरच नव्हे, तर ५ बळी घेताच पठ्ठ्याने केलाय भीमपराक्रम वाचन सुरू ठेवा