अनिल कुंबळे पुन्हा बनणार भारतीय संघाचे प्रशिक्षक? ‘हा’ दिग्गजही शर्यतीत
कर्णधार विराट कोहलीशी मतभेद झाल्यामुळे ४ वर्षांपूर्वी आपले पद सोडणारे अनिल कुंबळे पुन्हा एकदा भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक बनू शकतात. सध्याचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कार्यकाळ टी२० विश्वचषकानंतर संपणार आहे. अशा परिस्थितीत सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) कुंबळेला मुख्य प्रशिक्षक पदासाठी अर्ज करण्यास सांगू शकते. कुंबळे २०१६-२०१७ मध्ये भारतीय संघाचे प्रशिक्षक होते. सचिन तेंडुलकर, … अनिल कुंबळे पुन्हा बनणार भारतीय संघाचे प्रशिक्षक? ‘हा’ दिग्गजही शर्यतीत वाचन सुरू ठेवा
एम्बेड करण्यासाठी आपल्या साइटवर हा कोड कॉपी आणि पेस्ट करा.
एम्बेड करण्यासाठी आपल्या साइटवर हा कोड कॉपी आणि पेस्ट करा.