वर्षातील पहिली ग्रँड स्लॅम स्पर्धा म्हणजे ऑस्ट्रेलिया ओपन सुरू आहे. महिला एकेरीचा अंतिम सामना शनिवारी (27 जानेवारी) बेलारुसच्या आर्यना सबालेंका हिने जिंकला. तिने चिनच्या किनवेन झेंग हिचा पराभव करून हा सामना जिंकला. आर्यनाने सलग दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलिया ओपनचे विजेतेपद पटकावले आहे. शनिवारी अंतिम सामन्यात तिने झेंगचा 6-3, 6-2 असा पराभव स्वीकारला.
View this post on Instagram
सबालेंकाने चिनच्या किनवेन झेंग हिला पराभूत करून कारकरिद्तीली दुसरे ग्रँड स्लॅम जिंकले. मागच्या 25 वर्षीय सबालेंका ऑस्ट्रेलिया ओपनचे विजेतेपद सलग दोन वेळा जिंकणार 2013 नंतर पहिली महिला खेळाडू ठरली आहे. याआधी 2012 आणि 2013 मध्ये ही कामगिरी बेलारुसच्या विक्टोरिया अजारेंका हिने ही कामगिरी केली होती. दुसरीकडे झेंग 2014 नंतर अंतिम सामन्यात पोहोचणारी पहिली चिनी महिला टेनिसपटू होती. 2014 मध्ये हे विजेतेपद चिनच्या ली ना हिने जिंकले होते. (Aryna Sabalenka won the Australian Open Grand Slam for the second time in a row)
महत्वाच्या बातम्या –
अर्रर्र: भारतीयांसाठी शरमेची बाब, इंग्लंड चाहत्यांनी केली ‘या’ गोष्टीची तक्रार
मुलगा स्टार भारतीय क्रिकेटर, पण बाप तरीही वाहतोय सिलिंडर, पाहा व्हायरल व्हिडीओ