ऑस्ट्रेलिया-इंग्लंड संघात रंगणार ७२ वी ऍशेस मालिका; कुठे, कधी पाहू शकाल पहिला सामना, जाणून घ्या

बुधवारपासून (७ डिसेंबर) इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात ऍशेस मालिका सुरु होणार आहे. ही ७२ वी ऍशेस मालिका आहे. दोन वर्षांच्या अंतराने खेळली जाणारी ही स्पर्धा क्रिकेटजगतात लोकप्रिय आहे. १३९ वर्षांपूर्वी सुरु झालेल्या या ऍशेस मालिकेत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये नेहमीच कडवी झुंज पहायला मिळते. या स्पर्धेत आत्तापर्यंत ३३५ कसोटी सामने खेळले गेले आहेत. त्यातील १३६ सामन्यात … ऑस्ट्रेलिया-इंग्लंड संघात रंगणार ७२ वी ऍशेस मालिका; कुठे, कधी पाहू शकाल पहिला सामना, जाणून घ्या वाचन सुरू ठेवा