टूर वॉश! इंग्लंड महिला संघाचाही ऑस्ट्रेलियात सुपडा साफ; १९ सामन्यांनंतरही विजयाची पाटी कोरी

यावर्षी इंग्लंडच्या खेळाडूंसाठी आणि संघासाठी ऑस्ट्रेलिया दौरा चांगला राहिला नाही. ऑस्ट्रेलियाचा पुरुष संघ डिसेंबर-जानेवारी महिन्यात इंग्लंडच्या दौऱ्यावर होता. तेव्हा तेथे संघाला ऍशेस कसोटी मालिकेत पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर इंग्लंडचा महिला संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला आहे आणि या दोन संघांमध्ये सर्व प्रकारांची ऍशेस मालिका खेळली गेली. यातही इंग्लंडचा पराभव झाला. मंगळवारी (८ फेब्रुवारी) ऑस्ट्रेलियाने मालिकेच्या … टूर वॉश! इंग्लंड महिला संघाचाही ऑस्ट्रेलियात सुपडा साफ; १९ सामन्यांनंतरही विजयाची पाटी कोरी वाचन सुरू ठेवा