अरे हा स्टीव्ह स्मिथ की मायकल जॅक्सन? व्हिडिओ पाहून तुम्हालाही पडेल प्रश्न

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यादरम्यान प्रतिष्ठित ऍशेस (Ashes) मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्याला गुरुवारी (१६ डिसेंबर) ऍडीलेड (Adelaide Day-Night Test) येथे सुरुवात झाली. यजमान ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या दिवशी शानदार खेळ केला. अनुभवी डेव्हिड वॉर्नर (David Warner) व मार्नस लॅब्युशेन (Marnus Labuchange) यांच्या फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने मोठ्या धावसंख्येच्या दिशेने आगेकूच केली आहे. मात्र, पहिल्या दिवशीच्या अखेरच्या सत्रातील … अरे हा स्टीव्ह स्मिथ की मायकल जॅक्सन? व्हिडिओ पाहून तुम्हालाही पडेल प्रश्न वाचन सुरू ठेवा