fbpx
Thursday, January 28, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चाहत्यांची १० वर्षांची मागणी बीसीसीआयने केली पुर्ण, ‘ती’ यावेळी दिसणार आयपीएलमध्ये

September 16, 2020
in क्रिकेट, IPL, टॉप बातम्या
0
Photo Courtesy: iNSTAGRAM/nezm

Photo Courtesy: iNSTAGRAM/nezm


भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजे बीसीसीआयने आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठी समालोचकांच्या पॅनलची घोषणा केली आहे. या पॅनलमध्ये क्रिडा समालोचकांचाही समावेश आहे. यावर्षी बीसीसीआयने ऑस्ट्रेलियाच्या नेरोली मिडोजची निवड केल्यामुळे भारताची स्टार स्पोर्टस समालोचक व अँकर मयंती लेंगर हिला चांगलीच टक्कर मिळणार आहे.

View this post on Instagram

What. A. Day. From the incredible @southernstars to King Kohli! I loved every second. Bring on the Tests!

A post shared by Neroli Meadows (@nezm) on Nov 25, 2018 at 5:06am PST

नेरोलीही ऑस्ट्रेलियाची रहिवासी आहे आणि क्रिडा समालोचक म्हणून क्रिकेटजगतात ती प्रसिद्ध आहे. गतवर्षीपर्यंत ती फॉक्स फॉक्स स्पोर्ट्स चॅनलसाठी काम करत होती.  गेल्या १० वर्षात नेरोलीने क्रिकेटसह फुटबॉल, टेनिस, रग्बी आणि बास्केटबॉल अशा क्रिडा प्रकारात समालोचन केले आहे. आता बीसीसीआयने तिला आयपीएलमध्ये समालोचन करण्याची संधी दिल्यामुळे ती खूप आनंदी आहे.

View this post on Instagram

19 years ago, I decided I wanted to be a sports broadcaster. Cricket has always been one of my great loves in life. To have the opportunity to be a small part of @foxcricket’s first ever home Test was simply a dream come true.

A post shared by Neroli Meadows (@nezm) on Dec 10, 2018 at 3:58am PST

नेरोलीला क्रिकेटविश्वातील सर्वश्रेष्ठ समालोचक म्हटले जाते. तसेच इतर समालोचकांपेक्षा तिचा क्रिकेटचा खूप गाढा अभ्यास असल्याचेही म्हटले जाते. भारतात तिची मोठ्या प्रमाणात फॅन फॉलोविंग आहे. बऱ्याच काळापासून चाहते ट्विटरवरुन बीसीसीआयला विनंती करत होते की, त्यांनी आयपीएल समालोचकांच्या पॅनलमध्ये नेरोलीला सहभागी करावे. त्यामुळे बीसीसीआयने चाहत्यांच्या विनंतीचा मान ठेवत नेरोलीला संधी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

धोनीची सीएसकेतील विकेटकिपरची जागा घ्यायला २४ वर्षीय खतरनाक फटकेबाज तयार

बापाच्या पावलावर पाऊल ठेवत अष्टपैलू झालेला क्रिकेटर स्मिथच्या राजस्थानच्या ताफ्यात दाखल

टी२० विश्वचषक तर आम्ही जिंकणारच, आयपीएलमध्ये खेळणाऱ्या क्रिकेटरने व्यक्त केला आत्मविश्वास

ट्रेंडिंग लेख-

काय सांगता! एकाच सामन्यात टाकल्या गेल्या होत्या चक्क ७ चेंडूंच्या ३ ओव्हर

भल्याभल्या गोलंदाजांना रडवणारा द्रविड ‘त्याची’ खेळी पाहून आला होता रडकुंडीला

या ३ आयपीएल संघात आहेत दर्जेदार फिरकीपटू, जे गाजवतील यूएईतील मैदानं


Previous Post

टी२० विश्वचषक तर आम्ही जिंकणारच, आयपीएलमध्ये खेळणाऱ्या क्रिकेटरने व्यक्त केला आत्मविश्वास

Next Post

१२२ वनडे खेळून एकही शतक, एकही सामनावीर पुरस्कार न मिळालेला क्रिकेटर पुढे झाला वकिल

Related Posts

Photo Courtesy: Twitter/@KKRiders
टॉप बातम्या

मुंबई टू टीम इंडिया व्हाया केरळ! भारतीय संघात नेट बॉलर म्हणून निवड झालेल्या संदीप वॉरियरचा संघर्षमय प्रवास

January 27, 2021
Screengrab: Instagram/@radhika_dhopavakar
टॉप बातम्या

क्वारंटाईनमध्ये रहाणे घालवतोय मुलीसोबत वेळ, पत्नीने शेअर केला गोड व्हिडिओ

January 27, 2021
Photo Courtesy: Twitter/@JamshedpurFC
टॉप बातम्या

आयएसएल २०२०-२१ : ब्लास्टर्सची जमशेदपूरची गोलशून्य बरोबरी

January 27, 2021
Photo Courtesy: Twitter/@englandcricket
टॉप बातम्या

वनक्कम टीम इंग्लंड! जो रूटचा संघ पोहोचला चेन्नईत

January 27, 2021
Photo Courtesy: Twitter/@TheRealPCB
टॉप बातम्या

कराची कसोटीत पाकिस्तानला आघाडी, फवाद आलमचे संघर्षपूर्ण शतक

January 27, 2021
Photo Courtesy: Twitter/ ICC
टॉप बातम्या

आयसीसी वनडे क्रमवारी : विराट-रोहितचे वर्चस्व अबाधित, बुमराह देखील ‘या’ स्थानी कायम

January 27, 2021
Next Post
Photo Courtesy: Twitter/ ICC

१२२ वनडे खेळून एकही शतक, एकही सामनावीर पुरस्कार न मिळालेला क्रिकेटर पुढे झाला वकिल

Photo Courtesy: Twitter/ ICC

फक्त दादाने होकार दिला तर 'या' २ देशांच्या क्रिकेटरचे मिटणार टेन्शन

Photo Courtesy: Twitter/ IPL

आयपीएलमध्ये एकही षटकार न मारु शकलेले ३ फलंदाज

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.