ऑस्ट्रेलियन संघाच्या आनंदावर विरजण! ‘हा’ प्रमुख गोलंदाज दुसऱ्या कसोटीतून बाहेर

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (australia vs england) यांच्यात सध्या ऍशेस मालिका (ashes series) खेळली जात आहे. मालिकेतील पहिला सामना ब्रिस्बेन येथील गाबा स्टेडियमवर खेळला गेला. ऑस्ट्रेलियाने या पहिल्या कसोटी सामन्यात विजय मिळवत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. ऍशेस मालिकेतील दुसरा सामना एडिलेडमध्ये १६ डिसेंबर पासून खेळला जाणार आहे. तत्पूर्वी, ऑस्ट्रेलिया संघासाठी एक वाईट बातमी समोर आली … ऑस्ट्रेलियन संघाच्या आनंदावर विरजण! ‘हा’ प्रमुख गोलंदाज दुसऱ्या कसोटीतून बाहेर वाचन सुरू ठेवा