Akash Jagtap

Akash Jagtap

Photo Courtesy: Twitter/ICC

ओव्हल कसोटीच्या पहिल्या दिवशी इंग्लंड-आफ्रिकेच्या गोलंदाजांचे वर्चस्व; एकाच दिवसात 17 फलंदाज तंबूत

इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील अखेरच्या सामन्याला अखेर तिसऱ्या दिवशी सुरुवात झाली. दोन दिवसांचा खेळ वाया...

Photo Courtesy: Twitter/RSWS

RSWS: इंडिया लिजेंड्सचा पहिल्याच सामन्यात दणदणीत विजय; बिन्नी-पठाण विजयाचे नायक

रस्ते सुरक्षेविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी सुरू झालेल्या रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजच्या दुसऱ्या हंगामाला कानपूरमध्ये शनिवारी (10 सप्टेंबर) सुरुवात झाली. इंडिया...

Photo courtesy: Twitteer/RSWS

बिन्नीचा ब्लास्ट आणि पठाण पॉवरमूळे इंडिया लिजेंड्सचा 217 धावांचा डोंगर; RSWS ची धडाकेबाज सुरुवात

रस्ते सुरक्षेविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी सुरू झालेल्या रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजच्या दुसऱ्या हंगामाला कानपूरमध्ये शनिवारी (10 सप्टेंबर) सुरुवात झाली. इंडिया...

Photo Courtesy: Youtube

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 साठी किती असणार युवी-भज्जीच्या स्टॅन्डमधील तिकीटाची किंमत?

भारतीय क्रिकेट संघात आजवर अनेक दिग्गज खेळाडू होऊन गेले. प्रत्येक खेळाडूला त्याच्या घरच्या मैदानाबाबत नेहमीच आकर्षण असते. त्यामुळे एखाद्या खेळाडूने...

Vajma-Ayubi-Afghanistan-Fan

अफगाणिस्तानची व्हायरल चाहती वाजमा अयुबी ‘या’ संघाची आहे जबराट फॅन! फोटो शेअर करत केला खुलासा

आशिया कप २०२२ मध्ये अफगाणिस्तानने धमाकेदार सुरुवात केली. पहिल्या गट सामन्यात संघाने श्रीलंका आणि नंतर बांगलादेशचा पराभव केला. सुपर-4 मधील...

Yash-Dhul-Century

दुलीप ट्रॉफीमध्ये भारताच्या युवा फलंदाजाला ‘यश’! झंझावाती 193 धावांच्या जोरावर सावरला डाव

यश धुलच्या नेतृत्वाखाली भारताने 2022 अंडर-19 विश्वचषक जिंकला. त्याच्या बॅटने टूर्नामेंटच्या 4 डावात 76 च्या सरासरीने 229 धावा केल्या होत्या....

Photo Courtesy: Twitter/ICC

“विराट लवकरच आणखी एक टी20 शतक करेल”; भारतीय दिग्गजाने केली भविष्यवाणी

युएई येथे आशिया चषक 2022 मधील सुपर फोर सामना खेळला गेला. भारत आणि अफगाणिस्तान यांच्या दरम्यान खेळल्या गेलेल्या या सामन्यात...

Rishabh-Pant-Dinesh-karthik

‘भारतीय संघात समतोल राखण्यासाठी DK अन् RPला एकत्र खेळावे लागेल!’ दिग्गजाचा सल्ला

गेल्या काही काळापासून भारतीय संघाच्या फलंदाजीच्या क्रमात काही बदल होत आहेत. काही प्रसंगी दोन विकेटकीपर एकत्र खेळतानाही दिसले आहेत. टी20...

jofra-archer

इंग्लंडसाठी आनंदाची बातमी! वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर पुनरागमनाच्या वाटेवर, लवकरच होणार संघात सामील

दुखापतीमुळे दीर्घकाळ संघाबाहेर असलेला इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर कसोटी संघात पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे. त्याला या महिन्यात प्रशिक्षण शिबिरासाठी...

Team India vs ZIM

टी20 विश्वचषकासाठी माजी वेगवान गोलंदाजाने सांगितला भारतीय संघ! वाचा कोणाला मिळाली संधी

ऑक्‍टोबर-नोव्‍हेंबरमध्‍ये ऑस्‍ट्रेलियामध्‍ये होणार्‍या टी-20 विश्‍वचषकासाठी भारतीय संघात कोणत्‍या खेळाडूला जागा मिळणार याबाबत सस्पेन्‍स कायम आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 16 सप्टेंबरला टीम...

Indian Womens Team

इंग्लंडदौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाला ड्रेसिंग रूममध्ये गाणी ऐकण्यास बंदी, वाचा संपूर्ण प्रकरण

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील संस्मरणीय कामगिरीनंतर, भारतीय संघ शनिवारपासून इंग्लंडविरुद्ध सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी20 आंतरराष्ट्रीय मालिकेत जवळचे सामने आपल्या नावे...

Photo Courtesy: Twitter/BCCI

विराटच्या शतकावर शास्त्री गुरूजींची खास शैलीत टिप्पणी! म्हणाले, ‘त्याचं किमान 5 किलो वजन…’

विराट कोहलीने अफगाणिस्तानविरुद्ध आशिया कप 2022 च्या सुपर फोर सामन्यात कारकिर्दीतील 71 वे शतक झळकावले. आशिया चषकापूर्वी धावा काढण्यासाठी धडपडत...

Urvashi-Naseem-Shah

‘मला माहिती नाही ती कोण आहे!’ उर्वशीबाबतच्या प्रश्नावर पाकिस्तानी गोलंदाज नसीम शाहचे रोखठोक उत्तर

आशिया चषक 2022 दरम्यान स्टेडियममध्ये आपली उपस्थिती अनुभवणारी बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. ती 28 ऑगस्ट...

Photo Courtesy: Twitter/ICC

फिंचनंतर कोणाच्या डोक्यावर चढणार नेतृत्वाचा काटेरी मुकुट? या चार जणांत जोरदार रस्सीखेच

ऑस्ट्रेलियाच्या मर्यादित षटकांच्या क्रिकेट संघाचा कर्णधार ऍरॉन फिंच याने वनडे क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या रविवारी म्हणजेच 11...

Surya-Bhuvi-Reaction

अफगाणिस्तानला लोळवल्यानंतर टीम इंडियाचा व्हिडिओ व्हायरल, भुवी अन् सूर्याच्या रिऍक्शननंतर चाहते हैरान

आशिया चषक सुपर-4 फेरीतील पहिले दोन्ही सामने गमावून भारतीय संघ स्पर्धेतून बाहेर पडला. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल...

Page 590 of 3335 1 589 590 591 3,335

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.