fbpx
Mahima Thombre

Mahima Thombre

Photo Courtesy: Twitter/@cricbaroda

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी : सांघिक कामगिरीच्या बळावर बडोदा बाद फेरीत, गुजरातचा केला पराभव

कोरोनानंतर भारतात पहिल्यांदाच स्थानिक क्रिकेटला सुरुवात झाली असून, सध्या सय्यद मुश्ताक अली टी20 ट्रॉफीचा थरार सुरू आहे. स्पर्धा आता अंतिम...

Photo Courtesy: Twitter/@cricketcomau

“ऑस्ट्रेलियाने डाव लवकर घोषित करायला हवा होता”, माजी ऑस्ट्रेलियन दिग्गजांनी केली टीका

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाचा चौथा आणि निर्णायक कसोटी सामना १५ जानेवारीपासून ब्रिस्बेनच्या मैदानावर खेळवण्यात येत आहे. या सामन्याच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियन...

Photo Courtesy: Twitter/@BCCI

ब्रिस्बेन कसोटीतील दमदार कामगिरीनंतर सिराजची प्रतिक्रिया, ‘या’ कारणासाठी मानेल रहाणेचे आभार

भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने पाच बळी घेत ऑस्ट्रेलियाच्या डावाला खिंडार पाडल्याने ब्रिस्बेन कसोटीत ऑस्ट्रेलियाचा डाव २९४ धावांवर संपुष्टात आला....

Photo Courtesy: Twitter/@ICC

यावर्षी आशिया कप स्पर्धा भारताविनाच? ‘या’ कारणामुळे माजी विजेत्यांच्या सहभागाबाबत अनिश्चितता

यावर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या आशिया कप स्पर्धेला मोठा झटका बसला आहे. या स्पर्धेचा अविभाज्य घटक असणारा बलाढ्य भारतीय संघ यावर्षी...

Photo Courtesy: Twitter/@MumbaiCityFC

आयएसएल २०२० : चुरशीच्या लढतीत मुंबई-हैदराबाद गोलशून्य बरोबरी

गोवा, दिनांक 16 जानेवारी ः हिरो इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेच्या (आयएसएल) सातव्या मोसमात आघाडीवरील मुंबई सिटी आणि हैदराबाद एफसी...

अबब! भारताने एकाच मालिकेत खेळवले तब्बल ‘इतके’ खेळाडू

टी नटराजन आणि वॉशिंग्टन सुंदर या दोन खेळाडूंनी शुक्रवारी भारताकडून टेस्ट क्रिकेटमधून पदार्पण केले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या टेस्टमध्ये हे दोघे मैदानात...

Photo Courtesy: Twitter/@mipaltan and @BCCI

एकविसाव्या वर्षी मुलाचे पदार्पण, तर तेच वय असतांना वडिलांच्या नावे होते ‘हे’ विक्रम; पाहा आकडेवारी

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीतील एक सामना शुक्रवारी (१५ जानेवारी) मुंबई विरुद्ध हरियाणा संघात झाला. या सामन्याद्वारे भारताचा महान फलंदाज सचिन...

Screengrab: Twitter/@BCCI

लॉयनविरुद्ध आक्रमक फटका खेळून बाद झाल्यानंतर रोहितचे स्पष्टीकरण, म्हणाला…

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाचा चौथा कसोटी सामना ब्रिस्बेनच्या मैदानावर खेळवला जात आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवसाखेर भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाच्या ३६९ धावांच्या...

Photo Courtesy: Twitter/@ICC and Instagram/@hardikpandya93

पंड्या बंधूंच्या वडिलांच्या निधनाच्या बातमीने विराट झाला भावूक, ट्विट करत व्यक्त केला शोक

भारतीय क्रिकेट संघाचे अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक आणि कृणाल पंड्या या बंधूंना शनिवारी (16 जानेवारी) पितृशोक झाला. त्यांचे वडील हिमांशू पंड्या...

Photo Courtesy: Twitter/@BCCI

इंग्लंडविरुद्धच्या मालिकेचा चेन्नईत होणार श्रीगणेशा! ‘या’ तारखेला भारतीय संघ प्रवेश करणार बायो बबलमध्ये

भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आपला अखेरचा सामना खेळतो आहे. या सामन्यानंतर भारतीय संघ मायादेह्सात परतेल. भारतीय संघ आपली पुढील...

Photo Courtesy: Twitter/@cricketcomau

शुबमन गिल बॅटवरचे स्टिकर सिडनीतच विसरला? पाहा नक्की काय आहे प्रकरण

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या चौथ्या कसोटी सामन्याला १५ जानेवारीपासून बिर्स्बेनच्या मैदानावर सुरुवात झाली. या सामन्यात भारतीय संघाचा युवा सलामीवीर फलंदाज शुबमन...

Photo Courtesy: Twitter/@sc_eastbengal

आयएसएल २०२०-२१ : ईस्ट बंगालची आज केरला ब्लास्टर्सविरुद्ध लढत

गोवा| सातव्या हिरो इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेत शुक्रवारी वास्को येथील टिळक मैदानावर एससी ईस्ट बंगाल आणि केरला ब्लास्टर्स यांच्यात...

Photo Courtesy: Twitter/@ICC

“बेशिस्तपणा मैदानाच्या बाहेरच सोडून या”, टिम पेनचा प्रेक्षकांना सल्ला

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान सुरू असलेल्या बॉर्डर गावसकर मालिकेतील चौथा व निर्णायक कसोटी सामना 15 जानेवारीपासून ब्रिस्बेन क्रिकेट ग्राउंड येथे...

Photo Courtesy: Twitter/@BCCI

“अनिल कुंबळे म्हणजे गोलंदाजीतला राहुल द्रविड”, ऑस्ट्रेलियाच्या माजी दिग्गजाची स्तुतिसुमने

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान कसोटी मालिका सुरू असून, यावेळी अनेक माजी खेळाडू आपल्या खेळण्याच्या काळाची आठवण सांगत आहेत. यादरम्यानच ऑस्ट्रेलियाचे...

Photo Courtesy: Twitter/@BCCI

धक्कादायक! आजारपणामुळे सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धा मध्येच सोडून हॉस्पिटलमध्ये पोहोचला ‘हा’ भारतीय खेळाडू

कोरोना नंतर पहिल्यांदाच भारतात क्रिकेटला सुरुवात झाली असून 10 जानेवारी रोजी सय्यद मुश्ताक अली टी20 स्पर्धेची सुरुवात झाली आहे. या...

Page 1 of 19 1 2 19

टाॅप बातम्या