Ravi Swami

Ravi Swami

Indian-Test-Team

IND VS BAN: 92 वर्षात पहिल्यांदाच असे घडणार, भारतीय संघ इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर

भारत आणि बांग्लादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना 19 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. हा सामना चेन्नईच्या मैदानावर होणार...

Photo Courtesy: Twitter

भारत पाकिस्तानचा विक्रम मोडणार! बांग्लादेश कसोटी मालिकेत मोठी संधी

भारतीय क्रिकेट संघाचा कसोटी हंगाम सुरू होणार आहे. श्रीलंका दौऱ्यानंतर टीम इंडियाला मोठा ब्रेक मिळाला होता. आता महिन्याभराच्या विश्रांतीनंतर भारतीय...

Suryakumar-Yadav

टीम इंडियाचा ‘मिस्टर 360’ आता 34 वर्षांचा, वाढदिवसादिनी जाणून घ्या खास रेकाॅर्ड्स

टीम इंडियाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव आज (14 सप्टेंबर) 34 वर्षांचा झाला. या खास प्रसंगी सूर्याला चाहते आणि दिग्गज खेळाडूंकडून...

Yuvraj Dhoni And Sachin

ना धोनी, ना राहुल द्रविड; युवराज सिंगने या धाडसी फलंदाजाला आवडता कर्णधार म्हणून निवडले

भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने आपल्या आवडत्या कर्णधाराचे नाव सांगितले आहे. भारतीय क्रिकेट संघासाठी आपल्या शानदार कारकिर्दीत, युवराज सिंग...

MS Dhoni

‘कॅप्टन कूल’ वगैरे सर्व खोटे? सीएसकेच्या माजी खेळाडूने उघडले पडद्यामागचे गुपीत

एमएस धोनी मैदानावरील त्याच्या संयमशील शैलीसाठी ओळखला जातो. मोठ्या दबावातही तो नेहमीच संयमाने निर्णय घेण्यास सक्षम असतो, यासाठी त्याला 'कॅप्टन...

Shoaib Malik Retirement

पाकिस्तान क्रिकेट पुन्हा लाजिरवाणे! या क्रिकेटपटूवर फिक्सिंगचे आरोप; प्रकरण 19 वर्षे जुने

दिग्गज खेळाडू बासित अलीने शोएब मलिकवर मॅच फिक्सिंगचे गंभीर आरोप केल्याने पाकिस्तान क्रिकेट पुन्हा एकदा लाजिरवाणे झाले आहे. मोहम्मद आसिफ,...

Liam Livingstone Jos Buttler & Ben Stokes

ट्रॅव्हिस हेडच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाचा दारुण पराभव; इंग्लंडची मालिकेत बरोबरी

इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात होत असलेल्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात यजमान इंग्लंडने कांगारुंचा 3 गडी राखून पराभव केला...

Photo Courtesy: X 
@BCCI

बांग्लादेशला हरवण्यासाठी पाकिस्तानचा माजी प्रशिक्षक भारतीय संघात; चेन्नईत जोरदार तयारी

भारतीय क्रिकेट संघ बऱ्याच दिवसांनी मैदानात दिसत आहे. बांग्लादेश कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाने तयारी सुरू केली आहे. भारताला 19 सप्टेंबरपासून...

Photo Courtesy: X 
(twitter)

पाकिस्तानी गोलंदाजाने मोडला भुवनेश्वर कुमारचा ऑलटाइम रेकॉर्ड

पाकिस्तानचा गोलंदाज मोहम्मद आमिरने आतापर्यंत अनेक सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. त्याने आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे....

Photo Courtesy: X @bcci

ऋतुराज गायकवाड की संजू सॅमसन कोण जास्त दुर्दैवी? भारतीय फिरकीपटूने दिली मोठी प्रतिक्रिया

सध्या भारतीय संघाकडे असे अनेक खेळाडू आहेत. जे सक्षम असूनही संघाचा भाग होण्यास मुकले आहेत. संजू सॅमसन आणि ऋतुराज गायकवाड...

Photo Courtesy: X

बांग्लादेश कसोटी सामन्यापूर्वी ‘रोहित-विराट’ चेन्नईला पोहोचले; पाहा VIDEO

भारतीय संघाला बांगलादेशविरुद्ध 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे, जी 19 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना चेन्नईच्या...

Photo Courtesy: X
(twitter)

91 वर्षात पहिल्यांदाच, अफगाणिस्तान-न्यूझीलंड कसोटी सामना एकही चेंडू टाकल्याशिवाय रद्द!

अफगाणिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील एकमेव कसोटी सामना अधिकृतपणे रद्द करण्यात आला आहे. एकही चेंडू टाकल्याशिवाय सामना रद्द करण्यात आला आणि...

Photo Courtesy: X @mufaddal_vohra

हार्दिक पांड्याचे कसोटीत पुनरागमन? ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी दिला मोठा इशारा

टीम इंडियाचा प्रदीर्घ कसोटी हंगाम सुरू होण्यापूर्वी ऑलराऊंडर हार्दिक पांड्याने चाहत्यांना एक आनंददायी भेट दिली आहे. हार्दिक गेल्या काही दिवसांपासून...

Photo Courtesy: X (Twitter)

आगामी काळात ‘रोहित-विराट’ची जागा हे दोन स्टार्स घेणार; पियुष चावलाचे मोठे वक्तव्य

सचिन तेंडुलकरला एकदा एका कार्यक्रमादरम्यान विचारण्यात आले की त्याचे रेकॉर्ड कोण मोडू शकेल? तेव्हा त्याने विराट कोहली आणि रोहित शर्माची...

Photo Courtesy: X @CricCrazyJohns

बांग्लादेशविरुद्धच्या कसोटीपूर्वी टीम इंडिया चेन्नईत दाखल, सामन्यापूर्वी सराव सत्राचे आयोजन

बांग्लादेशविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघ चेन्नईला पोहोचला आहे. भारत आणि बांग्लादेश यांच्यात 2 सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे....

Page 8 of 61 1 7 8 9 61

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.