वेस्ट इंडिजविरुद्ध दिसला बाबरच्या मनाचा मोठेपणा; अशी दाखवली खिलाडूवृत्ती

संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) सातव्या टी२० विश्वचषकातील सराव सामन्यांना सोमवारी (१८ ऑक्टोबर) सुरुवात झाली. पहिल्या सराव सामन्यात गतविजेत्या वेस्ट इंडीजला पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला. पाकिस्तानच्या फटकेबाजांनी हा सामना एकतर्फी करत ७ गडी राखून विजय मिळवला. मात्र, या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने दाखवलेल्या खेळाडूवृत्तीचे सर्वजण कौतुक करत आहे. बाबरची खिलाडूवृत्ती या सराव सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार … वेस्ट इंडिजविरुद्ध दिसला बाबरच्या मनाचा मोठेपणा; अशी दाखवली खिलाडूवृत्ती वाचन सुरू ठेवा