---Advertisement---

हरभजन सिंगचा खळबळजनक खुलासा! KKR च्या संघात काहीतरी मोठं बिनसलंय?

---Advertisement---

आगामी आयपीएल 2025 स्पर्धा 22 मार्चपासून सुरू होत आहे. तत्पूवी कोलकाता नाईट रायडर्स संघ दिसायला तर खूप मजबूत दिसत आहे. पण भारतीय संघाचे माजी खेळाडू हरभजन सिंग यांनी केकेआर संघाबद्दल इशारा केला आहे. माझी फिरकीपटू हरभजन सिंग यांचे म्हणणे आहे की, कोलकाता संघाकडे दोन असे प्रशिक्षक आहेत, ज्यांचं दुर-दुर वर एकमेकांशी संबंध नाही. त्यांच्यामध्ये कोणतेही साम्य नाही. संघाचे प्रशिक्षक चंद्रकांत पंडित आहेत, जे त्यांच्या अनुशासनसाठी ओळखले जातात. तर दुसरे प्रशिक्षक मेंटॉर ड्वेन ब्रावो आहेत, ज्यांनी याआधी सीएसके मध्ये गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम केले आहे.

हरभजन यांचा म्हणणं आहे की, दोन्ही प्रशिक्षकांचं सोबत काम करणं अशक्य आहे. याचं त्यांनी कारण देखील सांगितलेल आहे.

ईएसपीएएन क्रिकइन्फो यांच्या म्हणण्यानुसार हरभजन सिंग म्हणाले की , केकेआरचे दोन्ही प्रशिक्षक यांचे अंदाज वेगळे आहेत. ते दोन्ही खूप वेगळे आहेत. एक सकाळी 5 वाजता उठतात. तर दुसरे सकाळी 6 वाजता झोपतात. आता हे पाहणे रंजकतेचे असणार आहे की, ते दोघे एकमेकांसोबत कसे काम करतात.

हरभजन सिंग यांचे म्हणणे‌ आहे की, कर्णधार अजिंक्य रहाणेला टॉप ऑर्डर मध्ये फलंदाजी करण्यासाठी भांडण करावे लागू शकते. केकेआर संघासाठी ओपनिंग क्विंटन डिकॉक आणि सुनील नरेन सांभाळू शकतात. अशात राहणेला तिसऱ्या क्रमांकावर खेळण्यासाठी भांडण करावेच लागू शकते. तसेच हरभजन सिंग यांनी हा प्रश्न विचारला की, केकेआर संघाने फक्त कर्णधार पदासाठीच अजिंक्य राहण्याची निवड केली का? जर कोलकाता संघाने राहणेला कर्णधार पदासाठी खरेदी केले असते तर हा रोल कोणत्या दुसऱ्या खेळाडूला देण्यात आला असता.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---