पीव्ही सिंधू बनली बॅडमिंटन विश्व महासंघाच्या ऍथलिट कमिशनची सदस्य, अध्यक्षपदीही लागू शकते वर्णी

भारताला २ वेळा ऑलिंपिक पदके जिंकून देणारी बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू हिची बॅडमिंटन विश्व महासंघा (BWF)च्या ऍथलिट कमिशन (BWF Athlete Commission) ची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. २६ वर्षीय सिंधूला ५ इतर खेळाडूंसह सदस्य म्हणून निवडले गेले आहे. सदस्यपदी त्यांचा कार्यकाळ २०२५ पर्यंत असेल. सोमवारी (२० डिसेंबर) बॅडमिंटन विश्व महासंघाने यासंदर्भात घोषणा केली आहे.  बॅडमिंटन विश्व … पीव्ही सिंधू बनली बॅडमिंटन विश्व महासंघाच्या ऍथलिट कमिशनची सदस्य, अध्यक्षपदीही लागू शकते वर्णी वाचन सुरू ठेवा