बॅडमिंटन

पुनरागमनासाठी सुकांत सज्ज! पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणे हेच मुख्य उद्दिष्ट

पुणे। पॅरा बॅडमिंटन स्पर्धेत जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर असणारा पुण्याचा सुकांत कदम पुनरागमनासाठी सज्ज झाला आहे. थायलंड पॅरा बॅडमिंटन स्पर्धेपासून...

Read more

भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूची वर्ल्ड चॅम्पियनशिपमधून माघार, पण काय आहे कारण?

नुकतेच बर्मिंघम, इंग्लंड येथे झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताच्या बॅडमिंटनपटूंनी चमकदार कामगिरी केली आहे. भारताच्या बॅडमिंटनपटूंनी या स्पर्धेत एकूण ६ पदके...

Read more

कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारतीय बॅडमिंटनपटूंनी साधली सुवर्ण हॅट्ट्रीक! सात्विक-चिराग जोडीने जिंकले गोल्ड

बर्मिंघम येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ गेम्स (Commonwealth Games)२०२२च्या शेवटच्या दिवशी भारताची जबरदस्त कामगिरी सुरूच आहे. भारतीय बॅडमिंटनपटूंनी सुवर्ण पदकांचा पाऊस...

Read more

Breaking: भारताच्या ‘सेन’नं गाठलं ‘लक्ष्य’! अंतिम सामन्यात विजय मिळवत घेतलंय सुवर्णपदक

बर्मिंघम येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ गेम्स (Commonwealth Games) २०२२ भारतासाठी सोमवारचा (८ ऑगस्ट) दिवस बॅडमिंटनमध्ये उल्लेखनीय ठरला आहे. पहिले महिला...

Read more

Breaking: फायनलमध्ये पीव्ही सिंधूचा ‘गोल्डन स्मॅश’! भारताच्या पदरात १९वे सुवर्ण पदक

भारताची दोन वेळेची ऑलम्पिक पदक विजेती स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने बर्मिंघम कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताला आणखी एक सुवर्णपदक जिंकून दिले आहे....

Read more

CWG: बॅडमिंटनमध्ये ‘कभी खुशी कभी गम’! युवा लक्ष्य फायनलमध्ये; श्रीकांतच्या पदरी निराशा

बर्मिंघम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटनमधील रविवारचा दिवस भारतीय संघासाठी कभी खुशी कभी गम अशा पद्धतीचा राहिला. भारताचा युवा बॅडमिंटनपटू लक्ष्य...

Read more

CWG 2022 | स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने पक्कं केलं पदक, फायनलमध्ये मिळवली जागा

बर्मिंघममध्ये सुरू असलेल्या कॉमनवेल्थ गेम्स २०२२ मध्ये भारतीय क्रिडापटू चमकदार प्रदर्शन करत आहेत. अशात रविवारी (०७ ऑगस्ट) भारताची स्टार बॅडमिंटनपटू...

Read more

CWG 2022: पीव्ही सिंधू सलग दुसऱ्यांदा ध्वजवाहक, ओपनिंग सेरेमनीत भारतीय दलाचे करणार नेतृत्त्व

भारताची २ वेळची ऑलिंपिक विजेती बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू हिला कॉमनवेल्थ गेम्स २०२२च्या उद्घाटन समारंभात भारतीय दलाची ध्वजवाहक बनवण्यात आले. गुरुवारी...

Read more

पीव्ही सिंधूच्या शिरपेचात मानाचा तुरा! सिंगापूर ओपन २०२२मध्ये पटकावले विजेतेपद

सिंगापूर ओपनच्या स्पर्धेतून भारतासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू हिने सिंगापूर ओपनच्या अंतिम सामन्यात...

Read more

सिंगापूर ओपन २०२२: ३२ मिनिटांतच विरोधी खेळाडूचा धुव्वा उडवत पीव्ही सिंधूने फायनलमध्ये मारली धडक

सिंगापूर ओपनच्या स्पर्धेतून भारतासाठी चांगली बातमी समोर आली आहे. या स्पर्धेत महिला एकेरीच्या उपांत्य फेरीचा सामना शनिवारी (१६ जुलै) रंगला....

Read more

सिंगापूर ओपन २०२२: सायना, प्रणोय फेल तर सिंधूची सेमी फायनलमध्ये धडक

सिंगापूर ओपन स्पर्धेत भारताची स्टार बॅटमिंडनपटू पीव्ही सिंधू महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत पोहोचली आहे. शुक्रवारी (१५ जुलै) झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात...

Read more

सिंधूवर भारी पडतीये ‘ही’ खेळाडू, सलग सातव्यांदा स्विकारावा लागला पराभव

भारताचे बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू (PV Sindhu) आणि एचएस प्रणोय मलेशिया मास्टर्स २०२२च्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचले. त्यातील सिंधूचा सामना आज (८...

Read more

साईना नेहवालवर ओढवली नामुष्की, ‘या’ स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत बाहेर

भारताची स्टार बॅडमिंटनपटू साईना नेहवालवर पुन्हा एकदा नामुष्की ओढवली आहे. ती क्वॉललंपूर येथे सुरु असलेल्या मलेशिया मास्टर्स स्पर्धेच्या पहिल्या फेरीतून...

Read more

वयाच्या ८ व्या वर्षी रॅकेट हाती घेतलेल्या पीव्ही सिंधूने केलेत मोठे पराक्रम, वाचा स्मॅशिंग क्विनबद्दल रंजक गोष्टी

ऑलिम्पिक २०१२च्या स्पर्धेत सायना नेहवाल (Saina Nehwal) हिने कांस्यपदक जिंकले. तिने ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याचा पहिली भारतीय बॅडमिंटनपटू होण्याचा मान मिळवला....

Read more

इंडोनेशिया मास्टर्सच्या स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटूंनी केली चमकदार सुरूवात; लक्ष्य सेन उपांत्यपूर्व फेरीत दाखल

जकार्ता| इंडोनेशिया मास्टर्स २०२२च्या स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटूंनी आपापल्या फेरी जिंकत उत्तम सुरूवात केली आहे. भारताचे अव्वल बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू आणि...

Read more
Page 4 of 25 1 3 4 5 25

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.