fbpx
Tuesday, January 19, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

युवा प्रतिभावान क्रिकेटर दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह आल्याने बोर्डाचे वाढले टेन्शन

September 16, 2020
in क्रिकेट, टॉप बातम्या
0

मुंबई।  बांगलादेश क्रिकेट संघाचा फलंदाज सैफ हसन पुन्हा कोरोना टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आढळला आहे. त्यामुळे हा काळ बांगलादेश क्रिकेट संघ आणि मंडळासाठी कठीण मानला जात आहे. सामान्यत: असे दिसून येते की, एखाद्या खेळाडूला कोरोनाचा संसर्ग झाल्यास त्याची दुसरी टेस्ट निगेटिव्ह येत आहे, परंतु सैफ हसन अद्याप कोरोना विषाणूने संक्रमित आहे, जे एक आश्चर्यकारक आहे.

बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या सूत्रांनी ईएसपीएन क्रिकइन्फोला सांगितले की, ‘सेैफ हसनची पहिली कोरोना टेस्ट सात दिवसापूर्वी करण्यात आली होती. सातव्या दिवशी पुन्हा कोरोना टेस्ट करण्यात आली होती, परंतु हसन दुसर्‍या टेस्टमध्येही पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे.’ बांगलादेश क्रिकेट बोर्डाने श्रीलंकेच्या दौर्‍यासाठी निवडलेल्या 27 सदस्यांच्या प्राथमिक पथकात सैफ हसनची निवड केलेली नाही, कारण सध्या त्याला कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

तथापि, जर सैफ हसनने लवकरच कोरोना विषाणूवर मात केला तर तो बांगलादेश कसोटी संघात दाखल होऊ शकतो. यावर्षी त्याने बांगलादेशकडून दोन कसोटी सामने खेळले आहेत.

देशांतर्गत क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी केल्यानंतर या युवा फलंदाजाची निवड बीसीबीने राष्ट्रीय संघात केली. तो गेल्या वर्षी भारत दौऱ्यावर आलेल्या बांगलादेश संघाचा देखील भाग होता. पण तो पदार्पण करू शकला नाही.

या वर्षाच्या सुरुवातीला सैफने पाकिस्तानविरुद्ध रावळपिंडी मैदानावर पहिला कसोटी सामना खेळला आहे. फेब्रुवारी महिन्यात झिम्बाब्वेविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यासाठी तो बांगलादेशच्या संघाचा देखील सदस्य होता. तथापि, श्रीलंका क्रिकेट मंडळाने, क्वारंटाइनच्या कालावधीत 14 दिवसांची वाढ केल्याने बांगलादेशचा श्रीलंका दौरा अद्याप संशयाच्या भोवर्‍यात सापडला आहे. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतर्गत, बांगलादेशीला 23 ऑक्टोबरपासून श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिका खेळायची आहे.


Previous Post

राजस्थानच्या दिग्गज खेळाडूचे यंदाच्या हंगामात खेळण्याबाबत प्रश्नचिन्ह कायम

Next Post

माजी दिग्गज म्हणतो, वॉटसन ‘या’ दोन गोलंदाजांविरुद्ध कसा खेळतो, पाहावे लागेल

Related Posts

Photo Courtesy: Twitter/@OdishaFC
टॉप बातम्या

आयएसएल २०२०-२१ : तळातील ओदिशाने हैदराबादला बरोबरीत रोखले

January 19, 2021
Photo Courtesy: Twitter/@cricketcomau
टॉप बातम्या

शानदार शुभमन…! स्टार्कच्या चेंडूला भिरकवले मैदानाबाहेर, पाहा व्हिडिओ

January 19, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

अबब! पुजाराने ऑस्ट्रेलियात खेळले आहे तब्बल ‘इतके’ चेंडू

January 19, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

नुसता विजय नाय तर थरारक विजय! भारतीय संघाच्या कामगिरीवर छत्रपती संभाजीराजेंकडून कौतुकाची थाप; म्हणाले

January 19, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

केव्हिन पीटरसनचे चक्क हिंदीत ट्विट, ‘या’ कारणासाठी दिला भारताला सावधगिरीचा इशारा  

January 19, 2021
Photo Courtesy: Twitter/@cricketcomau
टॉप बातम्या

व्हिडिओ : क्षणाक्षणाला वाढणारी उत्कंठा ते विजयानंतरचा जल्लोष, ऑस्ट्रेलियन कॅमेरामनने टिपलेले खास क्षण

January 19, 2021
Next Post
Photo Courtesy: Twitter/IPL

माजी दिग्गज म्हणतो, वॉटसन 'या' दोन गोलंदाजांविरुद्ध कसा खेळतो, पाहावे लागेल

Photo Courtesy: iNSTAGRAM/nezm

सर्व चौकटी मोडून जगात क्रिकेट समालोचनाचा आदर्श घालून देणारी नेरोली मिडोज

Photo Courtesy: Twitter/ Cricketcomau

चेन्नई सुपर किंग्सला चौथ्यांदा आयपीएल चषक मिळवून देऊ शकतात हे ३ महारथी

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.