तब्बल ५ वर्षांनी ‘हा’ संघ बांगलादेश दौऱ्यावर जाण्यास तयार, पाहा संपूर्ण वेळापत्रक

बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान यांच्यात अगामी काळात टी२० आणि कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. मागच्या पाच वर्षांपासून पाकिस्तान संघाने एकदाही बांगलादेश दौरा केला नव्हता, त्यानंतर आता या मालिकांचे आयोजन बांगलादेशमध्ये करण्यात आले आहे. आगामी टी २० विश्वचषक १७ ऑक्टोंबरला सुरू होणार असून विश्वचषकाचा अंतिम सामना १४ नोव्हेंबरला खेळला जाणार आहे. विश्वचषकानंतर दोन्ही संघामध्ये टी२० आणि … तब्बल ५ वर्षांनी ‘हा’ संघ बांगलादेश दौऱ्यावर जाण्यास तयार, पाहा संपूर्ण वेळापत्रक वाचन सुरू ठेवा