आयसीसीने क्रिकेटच्या ‘या’ संज्ञेत केला क्रांतिकारी बदल
मेरीलेबोन क्रिकेट क्लबने (एमसीसी) क्रिकेटच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. आता स्त्री आणि पुरुष दोघांसाठी ‘फलंदाज’ ऐवजी लिंग तटस्थ शब्द ‘बॅटर’ वापरला जाईल. या नियमांमधील सुधारणा एमसीसी समितीने मंजूर केली आहे. एमसीसीचा हा बदल तात्काळ प्रभावाने अमलात आला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे नियमन करणाऱ्या एमसीसीने एका निवेदनात म्हटले आहे की, ‘एमसीसीचा असा विश्वास आहे की बॅटर्स या ‘लिंग-तटस्थ’ शब्दाचा … आयसीसीने क्रिकेटच्या ‘या’ संज्ञेत केला क्रांतिकारी बदल वाचन सुरू ठेवा
एम्बेड करण्यासाठी आपल्या साइटवर हा कोड कॉपी आणि पेस्ट करा.
एम्बेड करण्यासाठी आपल्या साइटवर हा कोड कॉपी आणि पेस्ट करा.