टी२० विश्वचषकानंतर भारतीय संघ ‘या’ संघाविरुद्ध मायदेशात खेळणार क्रिकेट मालिका, पाहा संपूर्ण वेळापत्रक

टी -२० विश्वचषकानंतर भारतीय संघ विविध देशांविरुद्ध यजमानपद भूषवत क्रिकेट मालिका खेळणार आहे. टी२० विश्वचषक १७ ऑक्टोबरपासून संयुक्त अरब अमिराती आणि ओमानमध्ये आयोजित केला जाणार आहे. या आयसीसी स्पर्धेत भारत आपला पहिला सामना २४ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. या जागतिक स्पर्धेनंतर भारतीय संघ न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेचे यजमानपद भूषवेल. भारताच्या या … टी२० विश्वचषकानंतर भारतीय संघ ‘या’ संघाविरुद्ध मायदेशात खेळणार क्रिकेट मालिका, पाहा संपूर्ण वेळापत्रक वाचन सुरू ठेवा