fbpx
Saturday, April 10, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

13व्या अखिल भारतीय पोलीस नेमबाजी(क्रीडा) अजिंक्यपद स्पर्धेत बीएसएफच्या एस.के घोषला सुवर्णपदक

February 9, 2020
in अन्य खेळ
0

पिंपरी चिंचवड। महाराष्ट्र पोलीस यांच्या वतीने 13व्या अखिल भारतीय पोलीस नेमबाजी(क्रीडा)स्पर्धेत पुरूषांच्या .22 50 मिटर फ्री पिस्टल गटात बीएसएफच्या एस.के घोषने 550.0, 10xगुणांसह सुवर्णपदक पटकावले.

श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत एस.के घोषने 550.0, 10x गुणांसह सुवर्णपदक पटकावले. एसएसबीच्या गौरव दागरने 550.0, 8x गुणासह रौप्य तर एसएसबीच्याच विक्रम शिंदेने 550.0, 7x गुणासह कांस्य पदक पटकावले.

सांघिक गटात एसएसबी संघाने 1649.0 गुणासह सुवर्ण पदक पटकावले. यात गौरव डागरने 550.0, विक्रम शिंदेने 550.0 तर प्रविण कुमारने 549.0 गुण मिळवून देत संघाला सुवर्णपदक मिळवून दिले. बीएसएफ संघाने 1616.0 गुणा घेत रौप्य पदक पटकावले. यात एस.के घोषने 550.0, रुपक मलिकने 535.0 तर विवेक चौधरीने 531.0 गुण मिळवले. सीआरपी संघाने 1588.0 गुण मिळवत कांस्य पदकाला गवसणी घातली. यात धिरेंद्र कुमार सिंगने 537.0, तुषार सिंगने 528.0 तर गौरव कुमार सिंगने 523.0 गुण मिळवले.

स्पर्धेचे पदक वितरण भारताची आंतरराष्ट्रीय नेमबाज (काॅमनवेल्थ गेम पदक विजेती) अर्जुन पुरस्कार प्राप्त हिना सिध्दु यांच्या हस्ते तसेच श्री संदीप बिष्णोई ,पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांच्या हस्ते करण्यात आले.

स्पर्धेचा सविस्तर निकाल-

पुरूष-50 मिटर फ्री पिस्टल-

1. एस.के घोष(बीएसएफ)(550.0, 10X) ,
2. गौरव दागर (एसएसबी)(550.0, 8X),
3.विक्रम शिंदे(एसएसबी)(550.0, 7X)

पुरूष- सांघिक गट-

1. एसएसबी- 1649.0-(गौरव डागर 550.0, विक्रम शिंदे 550.0, प्रविण कुमार 549.0)
2. बीएसएफ- 1616.0(एस.के घोष 550.0, रुपक मलिक 535.0, विवेक चौधरी 531.0)
3. सीआरपी- 1588.0(धिरेंद्र कुमार 537,तुषार सिंग 528,गौरव कुमार सिंग 523)


Previous Post

टीम पेनच्या त्या आव्हानाला विराटचे प्रत्युत्तर; म्हणाला…

Next Post

राष्ट्रीय सबज्युनियर मिनी फुटबॉल स्पर्धा : महाराष्ट्र संघ अंतिम फेरीत दाखल

Related Posts

Photo Courtesy: Screengrab/@thenr'roast
अन्य खेळ

दोन संघांच्या चाहत्यांमध्ये पेटला वाद, केली जबरदस्त मुक्क्यांची बरसात; पाहा लाईव्ह सामन्यातील ढिशुम ढिशुम!

April 6, 2021
Photo Courtesy: Twitter/WWE
अन्य खेळ

‘डब्ल्यूडब्ल्यूई हॉल ऑफ फेम’मध्ये ‘द ग्रेट खली’चा समावेश, घोषणेने झाला भावुक

March 25, 2021
Photo Courtesy: Twitter
अन्य खेळ

ज्युनियर नॅशनल कबड्डी स्पर्धेपूर्वी कोसळली प्रेक्षक गॅलरी

March 27, 2021
अन्य खेळ

ज्युनियर राष्ट्रीय वुशु चॅम्पियनशिप स्पर्धा: महाराष्ट्राला 3 रौप्य आणि ४ कांस्य

March 21, 2021
Photo Courtesy: Twitter/afiindia
अन्य खेळ

ऑलिंपिकमध्ये नाव काढणार! राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदक जिंकणाऱ्या बीडच्या अविनाश साबळेचे धनंजय मुंडेंकडून कौतुक

March 20, 2021
Photo Courtesy: Twitter/WBCBoxing
अन्य खेळ

बॉक्सिंग जगताला मोठा धक्का! ‘मार्वलस’ नावाने प्रसिद्ध असलेल्या मर्विन हेगलरचे निधन

March 15, 2021
Next Post

राष्ट्रीय सबज्युनियर मिनी फुटबॉल स्पर्धा : महाराष्ट्र संघ अंतिम फेरीत दाखल

क्रांती क्रीडा महोत्सवात संघर्ष क्रीडा मंडळ, स्वस्तिक क्रीडा मंडळ संघांनी पटकावले विजेतेपद.

पहिल्या वनडेत भारताला बसला मोठा धक्का

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.