गांगुली पुन्हा गोत्यात! गमवावे लागणार बीसीसीआय अध्यक्षपद?

एकीकडे टी२० विश्वचषकात खराब कामगिरी केल्यामुळे भारतीय क्रिकेट संघावर सर्व स्तरातून टीकेचा भडीमार होत आहे. त्याचवेळी आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) देखील नव्या वादात अडकले आहे. बिहार क्रिकेट असोसिएशनचे माजी सचिव आदित्य वर्मा यांनी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि इतर पदाधिकाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल कायदेशीर नोटीस पाठवली आहे. या कारणाने पाठवली गेली … गांगुली पुन्हा गोत्यात! गमवावे लागणार बीसीसीआय अध्यक्षपद? वाचन सुरू ठेवा