आयपीएल २०२१ चे उर्वरित सामने १९ सप्टेंबरपासून यूएईमध्ये खेळले जाणार आहेत. आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होईल. अशात, चेन्नईचा अष्टपैलू खेळाडू सॅम करन पहिल्या सामन्यासाठी उपस्थित राहण्याची शक्यता कमी आहे. सॅम करन सध्या दुबईत पोहचला आहे. मात्र, तो विलगीकरणात आहे. नुकत्याच झालेल्या इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी मालिकेत सॅम … मुंबईविरुद्धच्या सामन्यापूर्वी चेन्नईला टेंशन, डू प्लेसिसनंतर आता ‘या’ खेळाडूच्या खेळण्यावरही प्रश्नचिन्ह वाचन सुरू ठेवा
एम्बेड करण्यासाठी आपल्या साइटवर हा कोड कॉपी आणि पेस्ट करा.
एम्बेड करण्यासाठी आपल्या साइटवर हा कोड कॉपी आणि पेस्ट करा.