खडतर प्रवासानंतर कोलकात्याची फायनलमध्ये धडक, पण चेन्नईची ‘ही’ आकडेवारी घाम फोडणारी

इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा अंतिम सामना शुक्रवारी (१५ ऑक्टोबर) चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. प्लेऑफमध्ये चेन्नई संघाने पहिल्याच क्वालिफायरमध्ये दिल्ली कॅपिटल्सला धोबीपछाड देत सर्वात आधी अंतिम सामन्यात प्रवेश केला. दुसरीकडे कोलकाताने सुरुवातीला एलिमिनेटर सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला पराभूत केले. त्यानंतर दुसऱ्या क्वालिफायरमध्ये दिल्ली कॅपिटल्सला धाराशाही करत अंतिम सामन्यात धडक … खडतर प्रवासानंतर कोलकात्याची फायनलमध्ये धडक, पण चेन्नईची ‘ही’ आकडेवारी घाम फोडणारी वाचन सुरू ठेवा