नको असलेल्या विक्रमाच्या यादीत पुजाराने द्रविडलाही सोडले मागे; ‘असा’ विक्रम करणारा ठरला पहिलाच भारतीय

इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना हेडिंग्ले येथे झाला. या सामन्यातील पहिल्या दोन दिवस इंग्लंडच्या खेळाडूंचा बोलबाला होता. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी (२७ ऑगस्ट) इंग्लंड संघाने भारतीय संघावर ३५४ धावांची आघाडी घेतली होती. परंतु, भारतीय फलंदाजांनी इंग्लिश गोलंदाजांना जोरदार प्रत्युत्तर दिले होते. मात्र, चौथ्या दिवशी भारताला हवी तशी सुरुवात … नको असलेल्या विक्रमाच्या यादीत पुजाराने द्रविडलाही सोडले मागे; ‘असा’ विक्रम करणारा ठरला पहिलाच भारतीय वाचन सुरू ठेवा